पंतप्रधान उद्यापासून दोन दिवस कर्नाटक, तमिळनाडु, आंध्र प्रदेश आणि तेलंगणच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून दोन दिवस कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते २५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं लोकार्पण...

देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट कायम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या उत्तर, मध्य आणि पश्चिम राज्यांमधे उष्णतेचा प्रकोप जाणवत आहे. राजधानी दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानात तापमान ४० अंशाच्या वर पोचलं आहे. देशाच्या पश्चिमोत्तर, मध्य आणि पश्चिमी...

अर्थसंकल्पातल्या शिक्षण क्षेत्रासाठीच्या तरतुदींची योग्य अंमलबजावणी झाली तर अधिकाधिक परिणाम दिसून येईल- प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातला युवक सक्षम असेल तरच भारत सक्षम होईल, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. ते आज केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं आयोजित केलेल्या एका वेबिनारला...

कारगिल विजय दिनानिमित्त देशाची शहीदांना आदरांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीत राष्ट्रीय युद्ध स्मारकावर संरक्षण राज्य मंत्री अजय भट यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. राष्‍ट्रपती द्रौपदी मुर्मू  यांनी कारगिल विजय दिवसानिमित्तानं लष्कर आणि सैनिकांप्रती कृतज्ञता...

इंधन दरवाढीच्या मुद्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी गदारोळ घातल्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज स्थगित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंधन दरवाढीच्या विरोधात विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आधी दुपारी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. आज सकाळी कामकाज...

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळून लावली. याचिकेत उल्लेख केलेले प्रसंग मुंबईत घडले आहेत. मुंबई म्हणजे सर्व महाराष्ट्र समजू...

जम्मू काश्मीर मधील रामबन पूलाचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण

1.08 किलोमीटर लांबीच्या चौपदरी मार्गाची पूर्णता ही लक्षणीय कामगिरी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रकल्पासाठी 328 कोटी रुपये खर्च आला असून तो राष्ट्रीय महामार्ग-44 च्या उधमपूर-रामबन विभागात आहे नवी दिल्ली (वृत्तसंस्था)...

देशात आजवर ११३ कोटी ६८ लाखांहुन जास्त लसीकरण पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशात सुरु असलेल्या कोविड प्रतिबंधक लसीकरणात आजवर ११३ कोटी ६८ लाखांहुन जास्त लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. काल  दिवसभरात लसीच्या ६७ लाख ८२ हजाराहून जास्त मात्र...

आज जागतिक रेडिओ दिन साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक रेडिओ दिनानिमित्त केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकरांनी आज शुभेच्छा दिल्या आहेत. रेडिओच्या माध्यमातून ग्रामीण भागाशी संवाद साधणं सोपं झालं आहे, रेडिओचा प्रसार दिवसेंदिवस...

पंडित भीमसेन जोशी हा आपला सांस्कृतिक वारसा असून तो जपला पाहिजे- नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंडित भीमसेन जोशी हा आपला सांस्कृतिक वारसा आहे, तो जपला पाहिजे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ‘स्वरभास्कर’ पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी...