देशात आतापर्यंत १९४ कोटी २३ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांचं लसीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १९४ कोटी २३ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ८९ कोटी ३८ लाखापेक्षा जास्त नागरिकांना...

ज्येष्ठ वृत्तनिवेदक आणि सूत्रसंचालक प्रदीप भिडे यांचे निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसन्न व्यक्तिमत्त्व, भारदस्त आवाज, सुस्पष्ट उच्चारांनी दूरदर्शनच्या बातम्या गावागावात पोहोचणारे ज्येष्ठ निवेदक प्रदीप भिडे यांचं आज दुपारी मुंबईत निधन झालं. संध्याकाळी अंधेरीतल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात...

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची आगेकूच जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हरियानात पंचकुला इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंची सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई सुरूच आहे. आज पाचव्या दिवशी राज्याच्या खेळाडूंनी पाच सुवर्ण,...

अरीगनार अन्ना प्राणीसंग्रहालयाकडून प्लॉस्टिक बॉटल्सच्या वापरावर प्रत्येकी १० रुपये आकारणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चेन्नईच्या अरीगनार अन्ना प्राणीसंग्रहालयानं प्लॉस्टिक बॉटल्सचा कचऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्राणीसंग्रहालयात एक नवीन पद्धत शोधून काढली आहे. कालच्या जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून प्राणीसंग्रहालयानं येणाऱ्या लोकांकडून प्लॉस्टिक...

निवृत्त कर्मचाऱ्यांचे, ५०० रुपयांपर्यंतचे मेडिक्लेम कुठल्याही पडताळणीशिवाय द्यायचा केंद्रसरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवृत्त कर्मचाऱ्यांचे, ५०० रुपयांपर्यंतचे मेडिक्लेम कुठल्याही पडताळणीशिवाय द्यायचा निर्णय केंद्रसरकारनं घेतला असल्याचं, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितलं आहे. माडंविय यांनी काल पाटण्यात अतिरिक्त संचालकांच्या...

युजरआयडीबरोबर आधारकार्ड जोडलेल्या व्यक्तींना एका महिन्यात २४ वेळा तिकिट बुक करता येणार -रेल्वे मंत्रालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेनं आयआरसीटीसी संकेतस्थळ आणि अॅपवरुन तिकीट बुकींग करण्याचं प्रमाण वाढवलं आहे. एखाद्या व्यक्तीचा युजर आयडी आधारशी सलग्न नाही, अशा व्यक्तीला एका महिन्यात सहावरुन बारा वेळा...

लोक केंद्रीत शासन आणि सुशासनाचा सातत्यपूर्ण प्रयत्न हे सरकारच्या ८ वर्षांच्या कार्यकाळाचं वैशिष्ट्य –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोक केंद्रीत शासन आणि सुशासनाचा सातत्यपूर्ण प्रयत्न हे आपल्या सरकारच्या गेल्या आठ वर्षांच्या कार्यकाळाचं वैशिष्ट्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली...

संरक्षणमंत्री तीन दिवसांच्या व्हिएतनाम दौऱ्यावर रवाना होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग तीन दिवसांच्या व्हिएतनाम च्या दौऱ्यावर येत्या ८ तारखेला रवाना होणार आहेत. या  भेटीदरम्यान ते व्हिएतनामला १० कोटी अमेरिकी डालर्सच्या रक्षा ऋण सुविधांनी...

लसीकरणाला गती देण्यासाठी ‘हर घर दस्तक’ मोहीम राबवली जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला गती देण्यासाठी ‘हर घर दस्तक’ मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेत १२ ते १४ आणि १५ ते १७ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांचं लसीकरणाचं...

पर्यावरण रक्षणासाठी भारताकडून विविधांगी प्रयत्न सुरू – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हवामान बदलात भारताची भूमिका नगण्य असली तरी पर्यावरण रक्षणात देश विविधांगानं प्रयत्न करत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. जागतिक पर्यावरण दिवसानिमित्तानं नवी...