भारत स्वत:चा अवकाश स्थानक बनवणार-डॉ.के.सिवन
नवी दिल्ली : चांद्रयान-2 मोहिमेसह इस्रोच्या आगामी अंतराळ मोहिमांबाबत माहिती देण्यासाठी केंद्रीय ईशान्य राज्य विकास, पंतप्रधान कार्यालय, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन, अणु ऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग...
जर्मनीतल्या सार्लोर्लक्स खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद भारताच्या लक्ष्य सेननं पटकावलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जर्मनीत सारब्रुकन इथं झालेल्या सार्लोर्लक्स खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद, भारताच्या लक्ष्य सेननं पटकावलं आहे. अंतिम फेरीत त्यानं चीनच्या हॉन्ग यान्ग वेन्ग याला १७-२१, २१-१८, २१-१६...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या बांग्लादेश दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या बांग्लादेश दौऱ्यावर आहेत. ढाक्याच्या विमानतळावर बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान मोदी यांचं स्वागत केलं. त्यानंतर मोदी यांनी तिथल्या...
लंडनबरोबरच्या ब्रेग्झिट कराराला युरोपीय संसदेची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लंडनबरोबरच्या ब्रेग्झिट कराराला युरोपीय संसदेनं बहुमतानं मंजुरी दिली आहे. याबरोबरच युरोपीय महासंघातून आता ब्रिटन बाहेर पडण्याचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले आहेत. ब्रेग्झिट कराराच्या बाजूनं ६२१...
चीनमधे कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या संख्येमध्ये वाढ.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे कोरोना विषाणू संक्रमणामुळे आतापर्यंत ५६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २ हजार ६४ लोक बाधित झाले आहेत. या विषाणूचा प्रसार वाढतच असल्याचं चीनचे अध्यक्ष...
हज यात्रेसाठी आजपासून नोंदणीला सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घोषणा केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज केली. हज यात्रेसाठी देशभरात पूर्वी २२ प्रस्थान केंद्र होती, मात्र २०२२ साली केवळ १० प्रस्थान केंद्रांवरून...
फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज-चिराग शेट्टी जोडीला उपविजेतेपद
मुंबई (वृत्तसंस्था) : पॅरिस इथं झालेल्या फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज-चिराग शेट्टी या जोडीला पुरुष दुहेरीच्या उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे. अंतिम फेरीच्या सामन्यात त्यांना इंडोनेशियाच्या मार्कस...
आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या कुस्ती पटुंनी सहा सुवर्णपदकांची केली कमाई
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनी इथं सुरु असलेल्या १५ वर्षाखालील आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या कुस्ती पटुंनी सहा सुवर्ण पदकांची कमाई केली. स्पर्धेच्या पुरुष विभागात ४८ किलो वजनी गटात आकाशनं...
फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सार्कोझी यांना भ्रष्टाचार प्रकरणी तीन वर्षांचा तुरुंगवास
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सार्कोझी यांना काल भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं. सार्कोझी यांनी एका न्यायाधीशाला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचं न्यायालयात सिद्ध झालं.
त्यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची...
आगामी दोन वर्ष ‘सीओपी’चे अध्यक्षपद आता भारताकडे, चीनकडून स्वीकारला कार्यभार
जागतिक स्तरावर भू-व्यवस्थापनाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी भारत नेतृत्व करणार
सन 2022 पर्यंत शेतकरी बांधवांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमाची पूर्तता करण्यासाठी आणि शाश्वत विकास उद्दिष्टे साधण्यासाठी आवश्यक त्या...