पाकिस्तानात पेशावर इथं अल्पसंख्याक शीख समूहाच्या सदस्याला लक्ष्य करुन हत्या करण्याच्या घटनेचा भारताकडून तीव्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानात पेशावर इथं अल्पसंख्याक शीख समूहाच्या सदस्याला लक्ष्य करुन हत्या करण्याच्या घटनेचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. नुकत्याच नानकाना साहिब गुरुद्वारा इथं झालेली तोडफोड आणि...
ताश्कंद इथं आजपासून भारत आणि उझबेकिस्तान यांचा पहिला संयुक्त लष्करी सराव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि उझबेकिस्तान यांचा दस्तलिक- २०१९ हा पहिला संयुक्त लष्करी सराव आजपासून ताश्कंद इथं चर्चिक प्रशिक्षण तळावर सुरू होत आहे. हा सराव १३ नोव्हेंबरपर्यंत चालणार...
म्यानमारचे राष्ट्रपती भारताच्या दौर्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : म्यानमारचे राष्ट्रपती यु व्हिन माईट आज भारताच्या ४ दिवसांच्या दौर्यासाठी नवी दिल्लीला पोहचत आहेत. त्यांच्यासोबत म्यानमारच्या प्रथम महिला दाव चोचो ही येणार आहेत.
ते आज संध्याकाळी...
पाकिस्तान विरोधात जगभरात निर्माण झालेल्या एकमताचा विचार करून चीननं, काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानाला पाठबळ देणं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तान विरोधात जगभरात निर्माण झालेल्या एकमताचा चीननं विचार करावा आणि काश्मीरचा मुद्दा मांडण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानाला पाठबळ देणं बंद करावं असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश...
पाकिस्तानमधल्या नानकाना साहेब गुरुद्वारावर झालेल्या दगडफेकीचा भारतानं केला तीव्र निषेध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शीखांचे धर्मगुरु श्री गुरु नानक देवजी यांच्या पाकिस्तानमधल्या नानकाना साहेब गुरुद्वारावर झालेल्या दगडफेकीचा, भारतानं तीव्र निषेध केला आहे. शीख समाजाची सुरक्षा आणि हित जपण्यासाठी पाकिस्तान...
ओमानचे सुलतान काबूस बिन सैद अल सैद यांचं वयाच्या ७९व्या वर्षी निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओमानचे सुलतान काबूस बिन सैद अल सैद यांचं वयाच्या ७९व्या वर्षी काल संध्याकाळी निधन झालं. आखाती देशांमध्ये सर्वात जास्त काळ त्यांनी सत्ता उपभोगली. त्यांना मोठ्या...
अमेरिकेत सांता क्लॅरिताजवळ भडकलेला वणवा पसरल्याने ५० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रशासनाचे निर्देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत लॉस एंजेलिसमध्ये सांता क्लॅरिताजवळ भडकलेला वणवा झपाट्यानं पसरत असून या भागातून सुमारे 50 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश प्रशासनानं दिले आहेत.
या आगीत पाच...
यूएईमध्ये कोविड19 च्या 51 हजार पेक्षा जास्त चाचण्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युनायटेड अरब अमिरातीनं कोविड 19 च्या 51 हजार पेक्षा जास्त चाचण्या केल्याचं जाहीर केलं आहे. अधिकाधिक चाचण्या करून कोरोना रुग्णांवर उपचार करण्यावर भर देण्याचं उद्दिष्ट...
१६ ते २० मे दरम्यान कोची इथे आंतरराष्ट्रीय आयुर्वेदिक महोत्सवाचे आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय आयुर्वेदिक महोत्सवाचे आयोजन केरळातल्या कोची इथे १६ ते २० मे दरम्यान केले जाणार आहे. काल नवी दिल्ली इथे या संबंधित कार्यक्रम आयोजित केला होता....
आर्यंलंडचे प्रधानमंत्री लिओ वराडकर यांनी काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वराड या मूळ गावाला दिली भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्यंलंडचे प्रधानमंत्री लिओ वराडकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वराड या मूळ गावाला भेट दिली. २०१७ मधे आर्यंलंडचे प्रधानमंत्री झाल्यानंतर लिओ यांची मालवण तालुक्यातल्या वराड या गावाला...