श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री दिनेश गुणरत्ने यांच्या नेत्तृत्वाखालील उच्चस्तरीय शिष्ठ मंडळ दोन दिवसाच्या भारत भेटीवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री दिनेश गुणरत्ने यांच्या नेत्तृत्वाखालील उच्चस्तरीय शिष्ठ मंडळ आज संध्याकाळ पासून दोन दिवसाच्या भारत भेटीवर येत आहे. परराष्ट्रीय व्यवहारमंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांच्या बरोबर त्यांची...

दक्षिण कोरियात कोविड-१९ चे १४२ रुग्ण आढळले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण कोरियात कोविड-१९ या आजाराची लागण झालेले १४२ नवे रुग्ण आढळले असल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. कोरोना बाधित एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचंही कोरियाच्या...

फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ह्या भारतीय जोडीची अंतिम...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पॅरिसमध्ये सुरू असलेल्या फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या...

दहशतवादी संघटनांविरुद्ध एकत्रितपणे कारवाई करण्याचं भारत आणि अमेरिकेचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अल कायदा, इसिस, लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए- मोहम्मद, हक्कानी नेटवर्क, हिजबूल मुजाहिद्दिन आणि डी कंपनी सारख्या दहशतवादी संघटनांविरुद्ध  एकत्रितपणे कारवाई करण्याचं आवाहन भारत आणि अमेरिकेनं केलं आहे....

मालदीवचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मालदीवच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव होणार आहे. प्रसारभारतीने याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. मोदी सध्या दोन दिवसीय मालदीव आणि श्रीलंकेच्या विशेष दौऱ्यासाठी रवाना झाले...

युक्रेन आणि रशिया यांच्यातल्या युद्धात युक्रेनचे ३५२ नागरिक ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेन आणि रशिया यांच्यातल्या युद्धात युक्रेनचे ३५२ नागरिक ठार झाले असून यात १४ मुलंही आहेत, अशी माहिती युक्रेननं दिली आहे. याखेरीज १ हजार ६८४ नागरिक जखमी...

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी हंगेरीतल्या भारतीय दूतावासाचं एक पथक सीमावर्ती भागात रवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशिया - युक्रेन युद्ध तसंच युक्रेनचं बंद झालेले हवाई क्षेत्र यामुळे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठीच्या विविध पर्यायांचा सरकार विचार करत आहे. हे पर्याय पडताळण्यासाठी...

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पंतप्रधान मोदी यांचे निवडणुकीतील यशाबद्दल केले अभिनंदन

नवी दिल्ली : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली रालोआला निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल जिनपिंग यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. भारत-चीन...

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी केला भारताच्या पंतप्रधानांना दूरध्वनी

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी 23 मे 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी केला आणि 17 व्या लोकसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. ऑस्ट्रेलियाबरोबरचे संबंध...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यात भारत-रशिया शिखर बैठकीत चर्चेसह २८...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रशियाचे  राष्ट्रेपति व्लाथदिमीर पुतिन यांच्यात काल नवी दिल्लीत झालेल्या २१ व्या भारत-शिखर बैठकीत स्थानिक आणि जागतिक मुद्द्यांसहित कोविड संकटानंतरची जागतिक आर्थिक...