नेपाळमध्ये भूकंपात झालेली जीवितहानी आणि नुकसान यावर पंतप्रधानांनी व्यक्त केले तीव्र दुःख.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमध्ये झालेल्या भूकंपातल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या संकटाच्या प्रसंगी नेपाळमधील नागरिकांच्या पाठीशी भारत ठामपणे उभा राहून शक्य असेल ती...

जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञांची आज वुहानला भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीन सरकारनं, जागतिक आरोग्य संघटनेच्या १२ तज्ञांच्या पथकाला, कोरोना विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या वुहान शहरात जाण्याची परवानगी दिली आहे. हे पथक आज वुहानला पोचेल.गेल्या सोमवारी हे...

ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन येत्या सोमवारपासून कामावर रुजू होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन येत्या सोमवारी  लंडनमधल्या  १० डाउनिंग स्ट्रीट इथल्या आपल्या कार्यालयात कामावर रुजू होणार आहेत. कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे गेले तीन आठवडे ते रुग्णालयात...

चीनमधे कोरोनामुळे मृत्यूमुखींची संख्या दोन हजारावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे नव्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या दोन हजारावर पोचली आहे. काल हुबेई प्रांतात आणखी १३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तिथं आणखी एक हजार...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे राष्ट्रपती यु विन मिंट यांच्यात द्विपक्षीय चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या दौऱ्यावर आलेले म्यानमारचे राष्ट्रपती यू विन मिंट यांच्याशी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी द्वीपक्षीय चर्चा केली. या चर्चेनंतर अनेक करारांवर सह्या होण्याची अपेक्षा आहे. त्यापूर्वी...

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूला साथीचा रोग म्हणून केले घोषित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूला साथीचा रोग म्हणून घोषित केले आहे. काल जिनिव्हा इथे वार्ताहरांशी बोलताना संघटनेचे प्रमुख टेडरस अधनोम यांनी सांगितले. येत्या काही दिवसात या...

चीनमध्ये वैद्यकीय साहित्य नेण्यासाठी भारताचं विमान आज रवाना होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचं एक विमान आज चीनमधल्या कोरोनाग्रस्त वुहान शहरात वैद्यकीय आणि मदत सामग्री घेऊन जाणार आहे. हे विमान काही भारतीयांना मायदेशी घेऊन येणार आहे. ते उद्या...

भाषण स्वातंत्र्य आणि न्यायालयाचा अवमान यात समतोल राखण्याची आवश्यकता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाषण स्वातंत्र्य आणि न्यायालयाचा अवमान यात समतोल राखण्याची तातडीची आवश्यकता आहे;  विशेषतः जेव्हा माध्यमं वर्जित क्षेत्रातही हस्तक्षेप करत आहेत अशा काळात याची सर्वाधिक गरज आहे,...

चीनने किनारपट्टीच्या कायद्यात केला बदल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनने आपल्या किनारपट्टीच्या कायद्यात बदल केला असून यामुळे पहिल्यांदाच परदेशी जहाजांवर गोळीबार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. चीनच्या सर्वोच्च विधानमंडळातील नॅशनल पीपल्स कॉंग्रेसच्या स्थायी समितीने...

इटलीत कोरोना विषाणूमुळे ७९ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इटलीत कोरोना विषाणूमुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या ७९ वर गेली आहे तसंच दोन हजार ५०० पेक्षा जास्त जणांना या विषाणूची लागण झाली आहे. परवापासून २७ जणांचा या...