कोरोनाचं रुपांतर आता सर्वव्यापी जागतिक साथींच्या रोगात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा संसर्ग सुमारे १०० देशांमध्ये पसरल्यानं, या साथीचं रुपांतर आता सर्वव्यापी जागतिक साथीच्या रोगात झाल्याचं मत जागतिक आरोग्य संघटनेचं व्यक्त केलं आहे. कोरोनाबाधित राष्ट्रांमधल्या सरकारांनी, संबंधित...

आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतून भारताच्या महिला संघाची माघार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिलिपिन्समध्ये मनिला इथे येत्या ११ ते १६ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतून भारताच्या महिला संघाने माघार घेतली आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय...

कोरोना आजाराचं “कोविद-2019” असं जागतिक आरोग्य संघटनेकडून नामकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूमुळे होणा-या आजाराला “कोविद-2019” असं नाव अधिकृतरित्या दिलं असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलं आहे. संघटनेचे प्रमुख टेड्रोस अज्ञनोम घेब्रेयेसुस यांनी काल जिनिव्हा इथं...

पंतप्रधानांनी बिल गेट्स यांच्याशी साधला संवाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे सह-अध्यक्ष बिल गेट्स यांच्याशी संवाद साधला. दोन्ही मान्यवरांनी कोविड -19 ला जगभरातील  प्रतिसाद आणि...

भारत आणि पाकिस्तान दरम्यान नियंत्रण रेषा आणि इतर भागातील युद्धविराम कराराचे संयुक्त राष्ट्र सभेकडून...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या नियंत्रण रेषा आणि इतर भागातील युद्धविराम कराराचे संयुक्त राष्ट्र सभेचे अध्यक्ष वोल्कन बोझ्कीर यांनी स्वागत केले आहे. दोन्ही देशांनी शाश्वत शांतता...

इटलीमध्ये काल कोरोना बाधित ४२७ रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इटलीमध्ये काल कोरोना बाधित ४२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोविड १९ मुळे आतापर्यन्त तीन हजार ४०० जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये एकूण तीन हजार २४५ ...

परदेशी नागरिकांच्या स्थलांतर प्रक्रियेवर अमेरिकेचे निर्बंध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत स्थलांतर प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्याचा आदेश काढण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. काल रात्री उशिरा केलेल्या ट्वीटमधे त्यांनी म्हटलंय की कोरोना विषाणूच्या...

भारत चीन सीमेवर शांतता आणि सामंजस्य राखणं उभयपक्षी हिताचं असल्याचं चीनच मत

नवी दिल्‍ली : भारत चीन सीमेवर शांतता आणि सामंजस्य राखणं उभयपक्षी हिताचं असल्याचं मत चीननं व्यक्त केलं आहे. मात्र 15 जून ला सरहद्दीवर झालेल्या चकमकीला भारत जबाबदार असल्याची भूमिका...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष यांच्यामध्ये दूरध्वनी संभाषण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तान इस्लामिक रिपब्लिकचे अध्यक्ष डॉ अशरफ घनी यांच्या दरम्यान आज दूरध्वनीमार्फत संभाषण झाले. दोन्ही नेत्यांनी ‘ईद-उल-अदा’च्या सणानिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या. अफगाणिस्तानची गरज...

कोरोनामुळे मृत्युमुखींच्या संख्येत इटली दुसऱ्या क्रमांकावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात कोरोना विषाणू संसर्गानं मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या पाहता इटली दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. दक्षिण कोरियामधल्या कोरोना बाधित रुग्णांच्या तुलनेत  इटली मधल्या बाधित नागरिकांची संख्या अधिक...