भारताने मंगोलियाला कोविड-१९ प्रतिबंधक लसीच्या १३ पेट्या पाठवल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड संकटाच्या पार्श्र्वभूमीवर भारताने मंगोलियाला कोविड-१९ प्रतिबंधक लसीच्या १३ पेट्या पाठवल्या आहेत. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून काल या पेट्या मंगोलियात रवाना करण्यात आल्या. आतापर्यंत...

भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाची पडझड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान अॅडलेड इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलीयन फलंदाजाना भारतीय गोलदांजासमोर संघर्ष करावा लागत आहे. आज दुसऱ्या दिवशी अखेरच्या सत्रात...

मल्ल्याची प्रत्यार्पण याचिका फेटाळली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँकांची आर्थिक फसवणूक करून फरार झालेला मद्य उद्योजक विजय माल्या याची प्रत्यार्पणाविरोधातली याचिका ब्रिटनच्या न्यायालयानं फेटाळून लावली आहे. यामुळे माल्या याला भारतात परत आणण्याचा भारताचा...

यंदाची आंतरराष्ट्रीय पुस्तक जत्रा भरणार ऑनलाईन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातल्या पुस्तकप्रेमींचं आकर्षण असलेल्या, नवी दिल्ली इथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पुस्तक जत्रेसाठी यंदा तिथे जावे लागणार नाही, तर यंदा ही जत्राचे थेट तुमच्या घरी येणार आहे. या...

कच्च्या तेलाच्या दरात ऐतिहासिक घसरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत कच्च्या तेलाचे कमोडिटी बाजारातले दर शून्याखाली राहिल्यानं या क्षेत्रापुढची चिंता वाढली आहे. काल हा दर सुमारे उणे ४० पर्यंत घसरला. त्यामुळे...

आयपीएलचा तेरावा हंगाम युएईमध्ये

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएलचा तेरावा हंगाम युएईमध्ये खेळवला जाणार आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी ESPNCricinfo शी बोलत असताना याबद्दल माहिती दिली. गव्हर्निंग काऊन्सिलच्या आगामी बैठकीत...

भारत, चीन दरम्यान चुशूल इथं ब्रिगेडियर पातळीवर चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीन दरम्यान पूर्व लदाख मधल्या चुशूल इथ ब्रिगेडियर पातळीवर चर्चा सुरु झाली  आहे.  29, 30 आणि 31 ऑगस्ट रोजी साउथ पँगोंग लेक भागात...

कोविड -१९ उपाय ठरू शकणाऱ्या दोन लसींची माणसावर चाचणी घेण्याची तयारी पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड -१९ वर उपाय ठरू शकणाऱ्या दोन लसींची माणसावर चाचणी घेण्याची तयारी पूर्ण झाल्याचं ऑस्ट्रेलियातल्या शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. CSIRO अर्थात राष्ट्रकुल शास्त्रीय आणि औद्योगिक संशोधन संस्था,...

शेख मुजीबूर रेहमान यांच्या हत्या प्रकरणातला दोषी अब्दुल माजीद याला फाशी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांग्लादेशाचे पहिले राष्ट्रपती शेख मुजीबूर रेहमान यांच्या हत्या प्रकरणातला दोषी आणि माजी लष्करी अधिकारी अब्दुल माजीद याला काल रात्री मध्यरात्रीनंतर ढाका इथं फाशी देण्यात आली....

संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंह यांची ईराणच्या संरक्षण मंत्र्यासोबत तेहरानमधे बैठक ;

अफगाणिस्तानातील विभागीय सुरक्षा आणि द्विपक्षीय सहकार्य हे मुद्दे बैठकीच्या केंद्रस्थानी नवी दिल्ली : संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंह आणि ईराणचे संरक्षण आणि सशस्त्र दल पुरवठा मंत्री  ब्रिगेडियर जनरल आमीर हातामी यांच्यात...