अमेरिकेनंही टिकटॉक, वुई चॅट या चीनी ऍप्सवर लागु केली बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेनंही राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचं कारण देत टिकटॉक आणि वुई चॅट या चीनी अँकप्सवर बंदी घातली आहे. अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि अर्थव्यवस्थेला धोका...

ब्रिटन कोरोना विषाणूला प्रतिबंध करणारी लसीकरण मोहीम राबविणारा पहिला देश ठरणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनमध्ये आज लसीकरण सुरू होत असून कोरोना विषाणूला प्रतिबंध करणारी लसीकरण मोहीम राबविणारा हा पहिला देश ठरणार आहे. देशातल्या डॉक्टरांना लशीचं वितरण करण्यापूर्वी ती सरकारी रुग्णालयांमध्ये...

भारताचे लष्कर प्रमुख येत्या 9ते 14 डिसेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियाच्या...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे दि. 9 ते 14  डिसेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीसाठी जनरल नरवणे...

निर्बंध वेळेआधीच उठवले तर कोरोनाचा प्रसार अधिक वेगानं आणि धोकादायक – जागतिक आरोग्य संघटना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रसार रोखण्यासाठी घातलेले निर्बंध वेळेआधीच उठवले तर कोरोनाचा प्रसार अधिक वेगानं आणि धोकादायक होऊ शकतो, असं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे.  बाधित देशांमध्ये...

अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी Covid-१९ ला रोखणे गरजेचं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गापासून लोकांचे प्राण वाचवण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं जागतिक आरोग्य संघटना आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्र्स घेब्रेसस आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे...

कोविड-१९ वरील संशोधनाखालील २६० लसींपैकी ८ लसींचे उत्पादन भारतात करण्याचे नियोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात कोविड-१९ वरील २६० लसींवर विविध टप्प्यांमध्ये काम सुरु असून, त्यापैकी ८ लसींचे उत्पादन भारतात करण्याचे नियोजन आहे. या ८ पैकी ३ लसी पूर्णपणे देशांतर्गत...

श्रीलंकेत कोविड-१९ आजाराचे आतापर्यंत सात रुग्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेत कोविड-१९ आजाराचे आतापर्यंत सात रुग्ण आढळले असल्यानं देशात सर्व सार्वजनिक कार्यक्रम, सण, बैठका पुढील दोन आठवड्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी पोलिसांची...

अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहारमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी घेतली डॉक्टर एस. जयशंकर यांची भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहारमंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी आज भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध...

कोरोना नियमांच्या नावाखाली चीनमध्ये जनतेच्या नागरी आणि राजकीय हक्कांवर गदा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये कोरोना नियमांच्या नावाखाली जनतेच्या नागरी आणि राजकीय हक्कांवर गदा आणली जात असल्याचा दावा संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार विभागाच्या प्रमुख मिशेल बॅशलेट यांनी काल केला. चीनमध्ये सामाजिक...

भाषण स्वातंत्र्य आणि न्यायालयाचा अवमान यात समतोल राखण्याची आवश्यकता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाषण स्वातंत्र्य आणि न्यायालयाचा अवमान यात समतोल राखण्याची तातडीची आवश्यकता आहे;  विशेषतः जेव्हा माध्यमं वर्जित क्षेत्रातही हस्तक्षेप करत आहेत अशा काळात याची सर्वाधिक गरज आहे,...