बॉब बेह्नकेन आणि डग हर्ले यांचा आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नासाच्या दोघा अंतराळवीरांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात प्रवेश केला आहे. बॉब बेह्नकेन आणि डग हर्ले असं त्यांचं नाव आहे. काल खासगी अंतराळ यान आणि रॉकेटच्या माध्यमातून...

२२ देशांकडूनकोरोना प्रतिबंधक लसींची भारताकडे मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातल्या २२ देशांनी भारताकडे कोरोना प्रतिबंधक लसींची मागणी केली असल्याची माहिती आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिली. भारतानं आतापर्यंत १५ देशांना लस पुरवठा केला आहे. दोन फेब्रुवारीपर्यंत...

एएफसी महिला आशिया कप २०२२ फुटबॉल स्पर्धा राज्यात आयोजित केली जाणार  

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एएफसी महिला आशिया कप २०२२ ही आशिया खंडातली सर्वात मोठी फूटबॉल स्पर्धा पूढच्या वर्षी २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान राज्यात आयोजित केली जाणार आहे,...

भारताचा ऑस्ट्रेलियावर १३ धावांनी विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान कॅनबेरा इथं सुरु असलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियासमोर ३०३ धावांचं लक्ष्य ठेवलं होत. प्रथम फलंदाजी करत भारतीय...

जिनिव्हा इथं मानवी अधिकार विभागाचं अधिवेशन सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जिनिव्हा इथं सध्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी अधिकार विभागाचं अधिवेशन सुरू असून पाकिस्तानी लष्करानं खैबरपख्तुनख्वा इथं केलेल्या नरसंहारा विरोधात पश्तुन कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली. शांततेचं प्रतिक आणि...

भारत, चीन दरम्यान चुशूल इथं ब्रिगेडियर पातळीवर चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीन दरम्यान पूर्व लदाख मधल्या चुशूल इथ ब्रिगेडियर पातळीवर चर्चा सुरु झाली  आहे.  29, 30 आणि 31 ऑगस्ट रोजी साउथ पँगोंग लेक भागात...

मल्ल्याची प्रत्यार्पण याचिका फेटाळली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँकांची आर्थिक फसवणूक करून फरार झालेला मद्य उद्योजक विजय माल्या याची प्रत्यार्पणाविरोधातली याचिका ब्रिटनच्या न्यायालयानं फेटाळून लावली आहे. यामुळे माल्या याला भारतात परत आणण्याचा भारताचा...

परदेशी नागरिकांच्या स्थलांतर प्रक्रियेवर अमेरिकेचे निर्बंध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत स्थलांतर प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्याचा आदेश काढण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. काल रात्री उशिरा केलेल्या ट्वीटमधे त्यांनी म्हटलंय की कोरोना विषाणूच्या...

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारोत्तोलन प्रकारात मीराबाई चानूने पटकावले रौप्य पदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं ४९ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावून भारताच्या ऑलिम्पिक पदक तालिकेत मोठं यश प्राप्त केलं आहे. यंदाच्या ऑलिम्पिक...

इस्त्रायली नागरिकांना सौदी अरेबियात यायची परवानगी नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्त्रायली नागरिकांना सौदी अरेबियात यायची परवानगी नाही,  यासंदर्भातली घोषणा सौदी अरेबियानं काल केली. मुस्लिम आणि ज्यु नागरिकांना धार्मिक आणि व्यापारी भेटीवर सौदी अरेबियाला जाण्याचा अधिकार...