टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत रवीकुमार दहिया यांनं पटकावल भारतासाठीचं दुसरं रौप्य पदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो इथं सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत ५७ किलो पुरुष कुस्ती स्पर्धेत भारताच्या रवीकुमार दहिया यांनं रौप्य पदक पटकावलं. सुवर्णपदकासाठी आज झालेल्या अंतिम लढतीत दहिया याचा...
नव्या कोरोना विषाणू प्राणघातक आजाराचं संकट विश्वव्यापी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव निर्णायक टप्प्यावर असून या प्राणघातक आजाराशी जगभरातले देश झगडत असल्यानं हे संकट विश्वव्यापी होत असल्याचं दिसत आहे असं जागतिक आरोग्य संघटनेचे...
अमेरिकी सिनेटकडून महाभियोगाच्या आरोपांमधून अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप दोषमुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर चालवलेल्या महाभियोगात सिनेटनं त्यांना सर्व आरोपांमधून दोषमुक्त केलं आहे.
सत्तेचा गैरवापर आणि प्रतिनिधी गृहाची अडवणूक केल्याच्या आरोपावरुन लावलेल्या दोन कलमांमधून सिनेटनं...
बील गेट्स यांनी आयुष्यमान भारत डिजीटल मिशन सुरु केल्या बद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक किर्तीचे व्यवसायिक बील गेट्स यांनी आयुष्यमान भारत डिजीटल मिशन सुरु केल्या बद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. या डिटीटल सेवेमुळे चांगल्या आरोग्य...
ब्रेक्झिटनंतर युरोपीय महासंघ आणि ब्रिटन यांच्यात अखेर व्यापार करारावर शिक्कामोर्तब
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रेक्झिटनंतरच्या व्यापार नियमांबाबत अनेक महिने चर्चा केल्यानंतर युरोपीय महासंघ आणि ब्रिटन यांच्यात काल व्यापार करारावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. युरोपीय समुदायातून बाहेर पडलेल्या ब्रिटीश सरकारनं करार...
हिंसामुक्त वातावरण असेल तरच सार्कचा गट त्याच्या मूळ क्षमतेने कार्य करू शकेल – नरेंद्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादमुक्त आणि हिंसामुक्त वातावरण असेल तरच दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकार्य संघटना अर्थात सार्कचा गट त्याच्या मूळ क्षमतेने कार्य करू शकेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी...
आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत पूजा राणीला सुवर्ण तर मेरी कोमला रौप्य पदक
नवी दिल्ली : दुबईमध्ये सुरू असलेल्या आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत 51 किलो गटाच्या अंतिम सामन्यात भारताच्या मेरी कोम हिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. अंतिम सामन्यात काल कझाकिस्तानच्या नाज़िम कायज़ाइबेनं...
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत नाओमी ओसाका आणि जेनिफर ब्रॅडी आमने सामने
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत महिलांच्या एकेरी गटात आज जपानच्या नाओमी ओसाका आणि अमेरिकेच्या जेनिफर ब्रॅडी यांच्यात अंतिम लढत होणार आहे. महिला एकेरीच्या काल झालेल्या उपांत्यफेरीत...
म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या आंग सान स्यु की यांच्यावर गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केल्याचा आरोप
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : म्यानमारमधल्या लष्करी राजवटीनं इथल्या लोकशाहीवादी नेत्या आंग सान स्यु की यांच्यावर गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केल्याचा आरोप ठेवला आहे. स्यु की, त्यांचे तीन सहकारी आणि त्यांचे...
जपान आणि नाटो अधिकाऱ्यांनी लष्करी सहकार्य आणि संयुक्त सराव वाढवण्यास सहमती दर्शवली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपान आणि नाटो (NATO) अधिकाऱ्यांनी लष्करी सहकार्य आणि संयुक्त सराव वाढवण्यास सहमती दर्शवली आहे. युरोपीय देशांसोबतचे संबंध मजबूत करण्याची जपानल आशा असून इंडो-पॅसिफिक क्षेत्रात नाटोच्या...









