भारत बांगलादेश मैत्री सेतूमुळे दोन्ही देशातील संबंध आणखी दृढ होतील – पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत बांगलादेश दरम्यान फेणी नदीवर उभारण्यात आलेल्या मैत्री पुलामुळे ईशान्य भारत आणि बांगलादेशमधील दळणवळणाला गती मिळणार असून, दोन्ही देशातील संबंध आणखी दृढ होण्यास मदत होणार...
युक्रेनमध्ये ताबडतोब युद्धविराम करण्याचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमध्ये ताबडतोब युद्धविराम करण्याचं आवाहन जर्मनीचे प्रधानमंत्री ओलाफ स्कोल्ज़ आणि फ्रान्सचे अधयक्ष एमॅन्युएल मॅक्रोन यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना केलं आहे. युक्रेनमधलं युद्ध थांबवण्यासाठी...
पंतप्रधान मोदी आणि बांगलादेशचे पंतप्रधान यांच्यात दूरध्वनी संभाषण
नवी दिल्ली : दोन्ही नेत्यांनी कोविड -१९ च्या साथीने उद्भवणाऱ्या प्रादेशिक परिस्थितीविषयी चर्चा केली आणि त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी आपापल्या देशांत काय पाऊले उचलली जात आहेत याविषयी एकमेकांना माहिती...
प्रधानमंत्री जी ७ देशांच्या परिषदेत सहभागी होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आणि परवा जी ७ देशांच्या परिषदेत दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी नवी दिल्लीत...
संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या तीन समित्यांवर भारताची निवड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या तीन समित्यांवर भारताची निवड करण्यात आली आहे.
गुन्हेगारी आणि फौजदारी न्याय प्रतिबंधक आयोग, जागतिक अन्न कार्यक्रम आणि लैंगिक समानता आणि महिला...
भारत चीन दरम्यान आज कमांडर स्तरावरील चर्चेची दहावी फेरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत चीन दरम्यान कमांडर स्तरावरील चर्चेची दहावी फेरी आज होणार आहे. पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेवर चिनी बाजूच्या मोल्दो येथे ही चर्चा होणार आहे. पॅनगॉंग तलावावरील...
झांबियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष केनेथ कौंडा यांचं निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आफ्रिकेतील गांधी म्हणून ओळखले जाणारे झांबियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष केनेथ कौंडा यांचं आज सकाळी 6 वाजता न्युमोनियाच्या विकारानं निधन झालं. ते 97 वर्षांचे होते.
कौंडा यांनी झांबियातल्या लष्करी...
सौदीच्या नेतृत्वाखालील युद्धाला अमेरिका पाठिंबा देणार नाही – जो बायडेन
मुंबई (वृत्तसंस्था) : येमेनमध्ये सुरू असलेल्या सौदीच्या नेतृत्वाखालील युद्धाला आता अमेरिका पाठिंबा देणार नाही, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी जाहीर केले आहे.
सौदी अरेबियाचे स्वातंत्र्य आणि सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी...
पाकिस्तानचं ड्रोन सीमा सुरक्षा दलानं पाडलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मूत कठुआ जिल्ह्यातल्या भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर पानसर चौकीजवळ आकाशात घिरट्या घालणारं पाकिस्तानचं ड्रोन, भारताच्या सीमा सुरक्षा दलानं आज पहाटे पाडलं. हे ड्रोन भारताच्या हद्दीत २५०...
सत्तेच्या सुविहित हस्तांतरासाठी कटिबद्ध असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ग्वाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सत्तेच्या सुविहित आणि क्रमबद्ध हस्तांतरासाठी कटिबद्ध असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे. ट्विटरवर प्रसारित केलेल्या एका ताज्या संदेशात, हल्लेखोरांनी अमेरिकी संसदेच्या इमारतीवर केलेल्या...