रशियन बनावटीची स्पुटनिक व्ही कोरोनाप्रतिबंधक लसीची पहिली खेप भारतात दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियाच्या स्पुटनिक व्ही या कोविड प्रतिबंधक लसीची पहिली खेप आज हैद्राबाद इथं पोहोचली. देशात आज १८ ते २५ वयोगटासाठी तिसऱ्या टप्प्यातलं लसीकरण सुरु झालं. आज...
कोरोना रोखण्यासाठी प्रधानमंत्रींच्या नेतृत्वाखाली केंद्रसरकारचे योग्य ते पाऊल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचं, माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल बातमीदारांशी बोलताना सांगितलं. दररोजच्या परिस्थितीवर प्रधानमंत्री नरेंद्र स्वतः...
दहशतवाद आणि मानवाधिकार उल्लंघनासाठी तालिबानला जबाबदार धरण्याचा G7 सदस्य देशांचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद आणि मानवाधिकार उल्लंघन यासाठी तालिबानला जबाबदार धरलं जाईल असं G7 सदस्य देशांच्या नेत्यांनी म्हटलं आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी यानेत्यांची काल आपात्कालीन बैठक...
ट्रम्प यांच्या स्वागतासाठी 22 किलोमीटरच्या रोड शो चं आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतदौ-याबाबत देशभरात औत्सुक्याचं वातावरण आहे. अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर एकत्र येणार...
चीनमध्ये नवी शैक्षणिक सत्रं स्थगित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये साऊथ वेस्ट विद्यापीठासहित अनेक विद्यापीठांची नवी शैक्षणिक सत्रं स्थगित करण्याचा निर्णय चिनी अधिकाऱ्यांनी घेतला आहे. चीनमधून परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सत्रांचा मुद्दा आरोग्य सचिव...
इराकमधनं आपलं सैन्य मागं घ्यायचा निर्णय अमेरिकी प्रशासनानं घेतला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराकमधनं आपलं सैन्य मागं घ्यायचा निर्णय अमेरिकी प्रशासनानं घेतला आहे. या आशयाचं पत्र इराकमधले अमेरिकी कृती दलाचे प्रमुख ब्रिगेडियर जनरल विल्यम सिली यांनी इराकच्या संयुक्त...
बँकाक इथे सुरु असलेल्या आशिया तिरंदाजी विश्वविजेतेपद स्पर्धेत भारतीय तिरंदाजांची चमकदार कामगिरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँकाक इथे सुरु असलेल्या आशिया तिरंदाजी विश्वविजेतेपद स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी चमकदार कामगिरी केली. अतनू दास यानं कोरियाच्या ‘जिन हाईक ओह’ याला 6-5 नमवत कांस्यपदक पटकावलं....
कोरोना आजाराचं “कोविद-2019” असं जागतिक आरोग्य संघटनेकडून नामकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूमुळे होणा-या आजाराला “कोविद-2019” असं नाव अधिकृतरित्या दिलं असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलं आहे. संघटनेचे प्रमुख टेड्रोस अज्ञनोम घेब्रेयेसुस यांनी काल जिनिव्हा इथं...
भारताचा ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्णधार अजिंक्य रहाणेचं शतक आणि रविंद्र जडेजाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मेलबर्न इथं झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात, भारतानं ऑस्ट्रेलियावर आठ गडी राखून विजय मिळवला.
भारताची पहिल्या...
१९७१ च्या भारत-पाक युद्ध विजयाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा आज प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :भारत-पाकिस्तान दरम्यान १९७१ मध्ये झालेल्या युद्धात १६ डिसेंबर रोजी भारतानं विजय मिळवला आणि बांगलादेशाची निर्मिती झाली, हा दिवस आज विजय दिवस म्हणून साजरा होत आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र...