विजय दिवस संचलनात सहभाग घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज मॉस्कोला रवाना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुसऱ्या महायुद्धातनी विजय मिळवल्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्यानिमीत्त, रशियाची राजधानी मॉस्को इथं आयोजित विजय दिवस संचलनात सहभाग घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज सकाळी मॉस्कोसाठी...
गुंतवणूकीत कर सवलती मिळणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय पातळीवर गुंतवणूकीला अनुकूल वातावरण तयार करण्यासाठीच्या प्रयत्नाअंतर्गत संयुक्त अरब अमिरातीनं भारताच्या संबंधित प्रशासनाशी समन्वय साधून अमिरातीच्या गुंतवणूकीत कर सवलती मिळवल्या आहेत.
संयुक्त अरब अमिरातीकडून पायाभूत...
मॅडागास्कर मधल्या पूरग्रस्तांना मदत पाठवणारा भारत हा पहिला देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मॅडागास्कर मधल्या पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी भारतीय राजदूत अभय कुमार यांनी भारत सरकारच्या वतीनं मॅडागासकरच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांना ६०० टन तांदूळ सूपूर्द केले. भारतीय नौदलाच्या शार्दुल...
भारताचे लष्कर प्रमुख येत्या 9ते 14 डिसेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियाच्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे दि. 9 ते 14 डिसेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीसाठी जनरल नरवणे...
मेईर बेन शब्बात यांनी घेतली नरेन्द्र मोदींची भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रायलचे राष्ट्रीयसुरक्षा सल्लागार मेईर बेन शब्बात यांनी काल प्रधानमंत्री नरेन्द्र मोदींची भेट घेतली. या वेळी दोन्ही देशातल्या परस्पर संबधांवर चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह...
ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा जाहीर केला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा जाहीर केला आहे. या दौऱ्यात पुरुष संघाचे चार टी ट्वेंटी, चार कसोटी तसंच एकदिवसीय सामने होणार आहेत....
जपान मध्ये होणारी ऑलम्पिक स्पर्धा वर्षभरासाठी पुढे ढकलली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जपान मध्ये होणारी ऑलम्पिक स्पर्धा वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. जपानचे प्रधानमंत्री शिंजो आंबे आणि ऑलम्पिक संघटनेचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी...
चीनला जम्मू-काश्मीर संदर्भात बोलण्याचा अधिकार नाही : अनुराग श्रीवास्तव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीन ला जम्मू-काश्मीर संदर्भात बोलण्याचा कोणताही अधिकार नाही आणि या प्रश्नाबाबत त्यांनी कोणताही सल्ला देऊ नये तसंच, दुसऱ्या देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये लक्ष घालू नये असं....
भारताने मंगोलियाला कोविड-१९ प्रतिबंधक लसीच्या १३ पेट्या पाठवल्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड संकटाच्या पार्श्र्वभूमीवर भारताने मंगोलियाला कोविड-१९ प्रतिबंधक लसीच्या १३ पेट्या पाठवल्या आहेत. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून काल या पेट्या मंगोलियात रवाना करण्यात आल्या.
आतापर्यंत...
जर्मनीतील तिकीट प्रदर्शनात किशोर चंडक यांचा सन्मान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सोलापूरचे उद्योजक किशोर चंडक यांना जर्मनी येथे भरलेल्या जागतिक तिकीट प्रदर्शनात लार्ज गोल्ड या अतिउच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात जवळपास २ हजार...