नौदलाचे आयएनएस प्रलय हे जहाज अबू धाबी इथं दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेव्हडेक्स-२१ आणि इंडेक्स २१ या आंतरराष्ट्रीय नौदल सुरक्षा प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी भारतीय नौदलाचे आयएनएस प्रलय हे जहाज काल संयुक्त अरब अमिरातीतील अबू धाबी इथं दाखल...
अमेरिका आणि तालिबान कतारची राजधानी दोहा इथं शांतता करारावर स्वाक्ष-या करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका आणि तालिबान आज कतारची राजधानी दोहा इथं शांतता करारावर स्वाक्ष-या करणार आहेत. भारत निरिक्षकाच्या भुमिकेत या कार्यक्रमाला उपस्थित राहील. भारताचे कतारमधले दूत पी कुमारन...
संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंह यांची ईराणच्या संरक्षण मंत्र्यासोबत तेहरानमधे बैठक ;
अफगाणिस्तानातील विभागीय सुरक्षा आणि द्विपक्षीय सहकार्य हे मुद्दे बैठकीच्या केंद्रस्थानी
नवी दिल्ली : संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंह आणि ईराणचे संरक्षण आणि सशस्त्र दल पुरवठा मंत्री ब्रिगेडियर जनरल आमीर हातामी यांच्यात...
बांगलादेशच्या ३ आणि भारताच्या २ खेळाडूंवर बंदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयसीसी अर्थात, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने १९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी बांगलादेशच्या तीन आणि भारताच्या दोन खेळाडूंवर बंदी घालण्यात आली...
फिलिपाईन्समध्ये हवाई दलाच्या विमानाला झालेल्या अपघातात ४५ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिलिपीन्सच्या हवाई दलाचं विमान काल देशाच्या दक्षिणेकडील भागात कोसळल्यानं झालेल्या अपघातात ४५ जण मृत्युमुखी पडले तर ५३ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये प्रामुख्याने लष्करी कर्मचारी...
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दक्षिण आशियाई देशांमधल्या निवडणूक व्यवस्थापन संस्थांच्या संघटनेच्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दक्षिण आशियाई देशांमधल्या निवडणूक व्यवस्थापन संस्थांच्या संघटनेच्या अध्यक्षपदाचा पदभार काल स्वीकारला. ते २०२० या वर्षासाठी या पदावर कार्यरत...
सर्वोत्कृष्ट दहा लघुपटांच्या यादीत बिट्टु या लघुपटाची निवड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांसाठी, लघु पटाच्या गटात भारतातली निर्मिती असलेल्या बिट्टु या लघुपटाची सर्वोत्कृष्ट दहा लघुपटांच्या यादीत निवड झाली आहे. मूळची दिल्लीची पण सध्या मुंबईत वास्तव्याला...
अमेरिकेत कोविड-१९ वरील लसीच्या मानवी चाचणीला सुरवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संक्रमणावर उपचार करण्याबाबतचं पहिलं मानवी परीक्षण काल अमेरिकेतल्या सिअॅटल इथं सुरु झालं आहे.
18 ते 55 वर्ष वयोगटातील 45 सुदृढ व्यक्तींवर सहा आठवडे हे...
भारत दौऱ्यावर आलेले रशियाचे परराष्ट्रमंत्री सरजेई लावरोव्ह यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले रशियाचे परराष्ट्रमंत्री सरजेई लावरोव्ह यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. युक्रेनप्रश्नी सुरु असलेल्या शांतीचर्चेसह एकंदर युक्रेनस्थितीबाबत...
फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज-चिराग शेट्टी जोडीला उपविजेतेपद
मुंबई (वृत्तसंस्था) : पॅरिस इथं झालेल्या फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज-चिराग शेट्टी या जोडीला पुरुष दुहेरीच्या उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे. अंतिम फेरीच्या सामन्यात त्यांना इंडोनेशियाच्या मार्कस...