इस्रायल-पॅलेस्टिनी संघर्षात हमास आणि इस्रायलकडून हवाई हल्ले सुरुच
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यात १० मे रोजी संघर्ष सुरू झाल्यापासून, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी काल चौथ्यांदा फोनवरून चर्चा केली. बायडन...
संयुक्त राष्ट्रांच्या,मध्यस्थता परिणास्वरूप आंतरराष्ट्रीय निवारण करारावर स्वाक्षऱ्या करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांच्या,मध्यस्थता परिणाम स्वरूप,आंतरराष्ट्रीय निवारण करारावर स्वाक्षऱ्या करण्याला,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सिंगापूर इथे 7 ऑगस्टला किंवा संयुक्त राष्ट्रांच्या...
जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभता मानांकनात भारताची ६३ व्या स्थानी झेप
नवी दिल्ली : जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभता मानांकनात भारतानं 63 व्या स्थानी झेप घेतली आहे. वॉशिंग्टन इथं ही यादी जाहीर झाली. आधीच्या यादीत १९० देशांमधे भारताचा क्रमांक ७७ होता.
जागतिक...
वुहानला वैद्यकीय साधनसामुग्री पाठवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये वुहानला मदतीसाठी पाठवल्या जाणा-या विमानासोबत वैद्यकीय साधनसामुग्री पाठवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी काल नवी दिल्ली इथं बातमीदारांना...
आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात आज सहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा होत आहे. योग, शारीरिक - मानसिक सक्षमता वाढवण्याबरोबरच माणुसकीचे बंध अधिक मजबूत करतो. त्यात वंश, रंग, लिंग...
जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा किदंबी श्रीकांत ठरला पहिला भारतीय बॅडमिंटनपटू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक बॅटमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय बँटमिंटनपटू किदम्बी श्रीकांतचा सामना सिंगापूरच्या लोह कीन यू याच्याशी होणार आहे. श्रीकांत हा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल...
कोविड-१९ मुळे जगभरातील मृत्युंची संख्या ६ लाख ५५ हजारावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गामुळे जगभरात आत्तापर्यंत साडे १६ दशलक्ष लोक बाधित झाले असून कोविड-१९ मुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता ६ लाख ५५ हजार तीनशे झाली आहे....
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा आर्थिक आणि सहकार्य व्यापारी करार आजपासून अंमलात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा आर्थिक आणि सहकार्य व्यापारी करार आजपासून अंमलात आला. यामुळं शून्य आयात शुल्कावर भारतीय वस्तूंना ऑस्ट्रेलियन बाजारपेठेत प्रवेश मिळेल. यामुळे देशात आणखी...
कोरोना प्रतिबंधांसाठी चीनला मदत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जी-सेव्हन या आघाडीच्या सात औद्योगिक देशांच्या गटानं जागतिक आरोग्य संघटना, युरोपीय संघ आणि चीनसोबत काम करायची तयारी दाखवली आहे.
या संकटाला तोंड...
अण्वस्त्र साठ्याबाबत तपासणी करण्यासाठी राफेल ग्रॉसी इराणमध्ये दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमधील अण्वस्त्र साठ्याबाबत तपासणी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अणु उर्जा संस्थेचे प्रमुख राफेल ग्रॉसी काल इराणमध्ये दाखल झाले आहेत. इराणकडं त्यांनी घोषित न केलेला बराच अण्वस्त्र साठा असल्याचा...