चालू आर्थिक वर्षात भारताकडून श्रीलंकेला सर्वाधिक कर्ज पुरवठा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :भारत हा श्रीलंकेचा सर्वाधिक कर्ज पुरवठा करणारा देश ठरला आहे. चालू वर्षात भारतानं श्रीलंकेला ९६८ बिलियन अमेरिकन डॉलर्स कर्ज दिलं. २०१७ ते २०२१ या पाच वर्षात...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान माननीय सुगा योशिहिदे यांच्यातील दूरध्वनी संभाषण

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जपानचे पंतप्रधान माननीय सुगा योशिहिदे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. पंतप्रधान सुगा यांची जपानच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन करीत त्यांच्या ध्येयांची पूर्तता...

चीनमधे कोरोना बळींची संख्या ५६४ वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ५६४वर गेली आहे. या विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची संख्याही 28 हजार ६० वर पोचली आहे. चीनबाहेर या विषाणूच्या...

चीनमधल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी एअर इंडियाचं विशेष विमान रवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधल्या वुहान शहरात झालेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तिथल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी एअर इंडियाचं विशेष विमान आज दिल्लीहून रवाना झालं. या विमानासोबत जाणारं पथक विशेष...

युद्धबंदीचं पुन्हा एकदा उंल्लघन करत पाकिस्तानचा पुन्हा गोळीबार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युद्धबंदीचं पुन्हा एकदा  उंल्लघन करत पाकिस्तानने आज भारतीय सुरक्षा चौक्या तसंच नागरी भागावर अंदाधुंद गोळीबार केला. पूंछ जवळ दुपारी तीनच्या सुमाराला पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला तसंच...

क्रिकेटच्या ‘अधिकृत’ खेळाला झाली १४३ वर्षे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगात क्रिकेट खेळायला अधिकृतरित्या सुरुवात झाली त्याला आज १४३ वर्षे पूर्ण झाली आहेत. आजच्याच दिवशी अर्थात १५ मार्च १८७७ मध्ये मेलबर्नच्या क्रिकेट मैदानावर इंग्लंड आणि...

पाकिस्तानची संसद विसर्जित करण्यात आल्यामुळे प्रधानमंत्री इम्रान खान यांना त्यांच्या पदावरुन हटवलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानची संसद विसर्जित झाल्यावर प्रधानमंत्री इम्रान खान यांना काल त्यांच्या पदावरुन हटवण्यात आलं. उपसभापती कासीम सुरी यांनी अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर इम्रान खान यांच्या सल्ल्यावरून राष्ट्रपती...

मुह्युद्दिन मलेशियाचे प्रधानमंत्री म्हणून नेमणुक केली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मलेशियात आठवडाभर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुह्युद्दिन यासिन यांची मलेशियाच्या राजे अब्दुल्ला यांनी प्रधानमंत्री म्हणून नेमणुक केली आहे. त्यांचा शपथविधी उद्या होईल, असं राजवाड्यातून जारी...

चीनला भेट दिलेल्या परदेशी नागरिकांना भारतात प्रवेश नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्या परदेशी नागरिकांनी १५ जानेवारी नंतर चीनला भेट दिली असेल, अशांना भारतात प्रवेश दिला जाणार नाही असं, उड्डाण नियामक, नागरी उड्डाण महासंचालनालयानं स्पष्ट केलं आहे. महासंचालनालयानंसर्व...

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत रोहन बोपन्ना उपांत्यपूर्व फेरीत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरी प्रकारांत भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा केनेडिअन जोडीदार डेनिस शेपोवलोव यांनी जर्मन प्रतिस्पर्ध्यांना नमवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे. भारताच्या...