कोरोना प्रतिबंधांसाठी चीनला मदत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जी-सेव्हन या आघाडीच्या सात औद्योगिक देशांच्या गटानं जागतिक आरोग्य संघटना, युरोपीय संघ आणि चीनसोबत काम करायची तयारी दाखवली आहे.
या संकटाला तोंड...
पी व्ही सिंधुचा ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टेबल टेनिसमध्ये भारताचे अचंत शरथ कमल आणि मनिका बात्रा यांनी आशियाई ऑलिंपिक पात्रता स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी काल दोहा इथं...
पोर्तुगालमध्ये टाळेबंदी असूनही आज अध्यक्षपदासाठी निवडणूक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पोर्तुगालमध्ये आज अध्यक्ष पदासाठी निवडणुका होत आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभर टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. तथापि, पोर्तुगालच्या घटनेनुसार, आपत्तीजनक स्थितीतही निवडणुका पुढे ढकलण्यात येत नाहीत....
भारताला इंग्लंडसोबतचे संबंध अधिक दृढ करायचे आहेत-पियूष गोयल
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांमधला विश्वास वृद्धींगत करण्यासाठी सर्व संकल्पनांचे स्वागत भारत सरकार करत आहे, असे वाणिज्य आणि उद्योग तसेच रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी म्हटले आहे. त्यांनी रात्री...
तुर्कस्थानात कोविड१९ मुळे पाच रुग्ण दगावले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तुर्कस्तानत काल कोविड१९ या आजाराची लागण झालेले पाच रुग्ण दगावले. यामुळे तिथे या आजारानं दगावलेल्यांची संख्या नऊ झाली आहे.
कालच्या दिवसभरात तिथे कोरोनाची बाधा झालेले आणखी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष यांच्यामध्ये दूरध्वनी संभाषण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तान इस्लामिक रिपब्लिकचे अध्यक्ष डॉ अशरफ घनी यांच्या दरम्यान आज दूरध्वनीमार्फत संभाषण झाले. दोन्ही नेत्यांनी ‘ईद-उल-अदा’च्या सणानिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
अफगाणिस्तानची गरज...
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा आर्थिक आणि सहकार्य व्यापारी करार आजपासून अंमलात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा आर्थिक आणि सहकार्य व्यापारी करार आजपासून अंमलात आला. यामुळं शून्य आयात शुल्कावर भारतीय वस्तूंना ऑस्ट्रेलियन बाजारपेठेत प्रवेश मिळेल. यामुळे देशात आणखी...
कोविड लढ्यात मदतीसाठी परदेशी ओघ सुरूच
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड वरील उपचारासंबंधी फ्रान्सकडून २८ टन साहित्य आज भारतात दाखल झाले आहे. यामध्ये रुग्णालयांसाठी ८ ऑक्सिजन जनरेटर आणि इतर वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे.
ही मदत म्हणजे...
युक्रेनच्या झापोरिझ्झिया अणु प्रकल्पाजवळ झालेल्या गोळीबारावर भारताने चिंता व्यक्त केली आहे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमधील झापोरेझ्झीया या अणुउर्जा प्रकल्पाच्या अणुइंधन साठवणुक यंत्रणेजवळ रशियाने केलेल्या हल्ल्याच्या वृत्तावर भारताने चिंता व्यक्त केली आहे. आण्विक सुविधांच्या सुरक्षिततेला बाधा येऊ नये यासाठी रशिया आणि...
ओमिक्रॉन विषाणू कमी घातक असल्याचं समजून त्याकडं दुर्लक्ष करणं धोकादायक ठरेल-जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या डेल्टा या प्रकारापेक्षा ओमिक्रॉन या उत्परिवर्तित प्रकाराचा संसर्गाचा वेग असून दोन्ही लशी घेतलेल्यांनाही त्याची बाधा होत आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे सरचिटणीस...