भारत आणि म्यानमार दरम्यान संरक्षण सहकार्यविषयक सामंजस्य करार
नवी दिल्ली : म्यानमारचे संरक्षण प्रमुख कमांडर इन चीफ मीन आँग इयांग सध्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. 25 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ते भारतात असून संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद...
माजी राष्ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांना मेक्सिको सरकारचा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान
पुणे : मेक्सिको सरकारच्यावतीने देण्यात आलेला पुरस्कार हा देशाचा गौरव असल्याचे प्रतिपादन देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांनी केले. पाटील यांना मेक्सिको सरकारचा प्रतिष्ठेचा ‘ऑर्डन मेक्सिकाना डी...
चीनकडून आयात होणा-या उत्पादनांवरचं शुल्क मागे घेण्यासाठी आपण सहमती दर्शवलेली नाही:डोनाल्ड ट्रम्प
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनच्या आयात मालावरील शुल्क मागे घेण्याबाबत आपली सहमती नसल्याचं अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड़ ट्रम्प यांनी म्हटलं आहे. व्हाईट हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत घोषणा केली....
भारत आणि बांग्लादेश दरम्यान विविध क्षेत्रात ७ द्विपक्षीय करार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बांगलादेशाच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी ‘मैत्री सुपर-औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या संघाचं आज संयुक्तरित्या उद्घाटन केलं. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी भारतानं सवलतीच्या दरात अर्थसहाय्य...
दक्षिण फिलीपीन्समध्ये झालेल्या भूकंपात ३ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण फिलीपीन्समध्ये झालेल्या भूकंपात आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतामध्ये एका बालकाचा समावेश आहे.
बचाक पथक मदत कार्य करत आहे. भूकंपामुळे शाळा आणि घरांना तडे...
कोरोनामुळे अमेरिकेत सात जणांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. वॉशिंग्टनच्या दक्षिणेकडील सियाटल या भागात हे सर्व मृत्यू झाले आहेत.
त्यामुळे या सर्व भागात मोठ्या प्रमाणावर उपाययोजना...
परदेशी नागरिकांना देण्यात येणारा आगमन व्हिसा रद्द
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ संकटामुळे श्रीलंकेने सर्व परदेशी नागरिकांना देण्यात येणारा आगमन व्हिसा रद्द केला आहे. याआधी श्रीलंकेने चीनमधून आलेल्या पर्यटकांचा व्हिसा रद्द केला होता.
चीनमधून आलेल्या एका...
स्पॅनिश पॅरा-बॅडमिंटन इंटरनॅशनल स्पर्धेत प्रमोद भगतनं पटकावले २ रौप्य आणि १ कांस्यपदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्पॅनिश पॅरा-बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२२ स्पर्धेमध्ये प्रमोद भगतनं दोन रौप्य आणि एक कांस्यपदक तर सुकांत कदमनं कांस्यपदक जिंकलं.
जागतिक चॅम्पियन प्रमोद भगत यानं स्पॅनिश पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२२...
राष्ट्रकुल स्पर्धांमधे भारोत्तोलनात संकेत सरगर याला रौप्य तर गुरूराजा पुजारी याला कांस्यपदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅम इथं सुरु असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेतलं भारताचं पहिलं पदक आज महाराष्ट्राच्या संकेत सरगरनं मिळवून दिलं आहे. पुरुषांच्या ५५ किलो वजनी गटात एकूण २४८...
ब्रिटन अधिकृतरित्या युरोपीय संघातून बाहेर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनने अखेर युरोपियन महासंघाचे सदस्यत्व सोडले आहे. काल रात्री ११ वाजता ब्रिटन युरोपियन महासंघामधून बाहेर पडला. यावेळी ब्रेक्झिट समर्थकांनी जल्लोष आणि विरोधकांनी निदर्शनं केली.
ब्रेक्झिटच्या बाजूनं...