इटलीत कोरोना विषाणूमुळे ७९ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इटलीत कोरोना विषाणूमुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या ७९ वर गेली आहे तसंच दोन हजार ५०० पेक्षा जास्त जणांना या विषाणूची लागण झाली आहे.
परवापासून २७ जणांचा या...
चीनमधे कोरोना बळींची संख्या ५६४ वर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ५६४वर गेली आहे. या विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची संख्याही 28 हजार ६० वर पोचली आहे. चीनबाहेर या विषाणूच्या...
‘मंकीपॉक्स रोखण्यासाठी स्पेन देशात ५ हजार ३०० लसींची वाटप
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरोपीय आयोगाच्या आरोग्य प्राधिकरणानं ‘मंकीपॉक्स’ या आजाराला रोखण्यासाठी स्पेन देशात पहिल्या टप्प्यात पाच हजार तीनशे लसी पाठवल्या आहेत. मंकीपॉक्स या आजारानं सर्वाधिक संक्रमित देशांना पुरेशा लसी...
अमेरिकेने भारताला चलन निगराणी यादीतून बाहेर काढले
वॉशिंग्टन : अमेरिकेने भारताला चलन निगराणी यादीतून बाहेर काढले आहे. भारताप्रमाणेच स्वीत्झर्लंडलाही या यादीतून बाहेर काढण्यात आले असून, चीनसह काही देश मात्र यादीत कायम आहेत.
अमेरिकी वित्त मंत्रालयाने विदेशी व्यापारी...
अब्दुल रहमान मक्की याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने पाकिस्तानस्थित दहशतवादी अब्दुल रहमान मक्की याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं आहे. लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि २६/११ हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचा तो जवळचा नातलग...
दुबईत “आयसीसी प्लेअर ऑफ दि मंथ” या नव्या पुरस्काराची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं आज दुबईत “आयसीसी प्लेअर ऑफ दि मंथ” या नव्या पुरस्काराची घोषणा केली.
वर्षभर होणाऱ्या विविध प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुरुष...
अमेरिका आणि नाटो संघटना रशियाच्या विरुध्द युक्रेनमध्ये लढणार नाही-ज्यो बायडन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका आणि नाटो संघटना रशियाच्या विरुध्द युक्रेनमध्ये लढणार नाही असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी स्पष्ट केलं आहे. अशी परिस्थिती उद्भवणं हे तिसरं विश्वयुध्द असेल...
आसियान परिषदेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बँकॉक इथं पोचले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुपारी बँकॉक इथं पोचले. ते तीन दिवसांच्या थायलंड दौ-यावर आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या भेटीदरम्यान १४ व्या पूर्व आशिया परिषद, १६...
भारतानं चीनमधे 15 टन वैद्यकीय साहित्याचं वाटप केलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव झालेल्या क्षेत्रात भारतानं 15 टन वैद्यकीय साहित्याचं वाटप केलं आहे. भारतीय हवाई दलाचं विमान काल हे साहित्य घेऊन वुहान इथं गेलं...
नेपाळमध्ये झालेल्या दोन भूकंपांमुळे राजधानी दिल्लीसह देशाच्या उत्तर भागाला मोठे हादरे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळमध्ये आज झालेल्या दोन भूकंपांमुळे राजधानी दिल्लीसह देशाच्या उत्तर भागाला मोठे हादरे बसले. या भूकंपांची तीव्रता ४ पूर्णांक ६ दशांश आणि ६ पूर्णांक २ दशांश रिश्टर...










