आयसीसीकडून ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात आयसीसीनं येत्या ऑक्टोबरपासून सुरु होत असलेल्या टि ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकाचं वेळापत्रक आज जाहीर केलं. संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये या...

अमेरिकेत कोविड-१९ वरील लसीच्या मानवी चाचणीला सुरवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संक्रमणावर उपचार करण्याबाबतचं पहिलं मानवी परीक्षण काल अमेरिकेतल्या सि‍‍अॅटल इथं सुरु झालं आहे. 18 ते 55 वर्ष वयोगटातील 45 सुदृढ व्यक्तींवर सहा आठवडे हे...

इराणमधील ६ भारतीयांची सुटका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमध्ये गेल्या ११ महिन्यांपासून ओलीस असलेल्या सहा भारतीय नागरिकांची सुटका झाली असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी दिली आहे. हे सर्वजण अब्दुल रझ्झाक या जहाजावर...

ब्रिटनमध्ये नवीन गुणांवर आधारित व्हिसा व्यवस्था

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनच्या गृहमंत्री प्रिती पटेल यांनी ब्रिटनच्या नवीन गुणांवर आधारित व्हिसा व्यवस्थेची घोषणा केली. भारतासह जगभरातून गुणवंत आणि सर्वोत्तम लोकांना आकर्षित करुन घेणं हे या नव्या व्हिसा...

शेख मुजीबुर रहमान यांची जन्मशताब्दी साजरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेश आज संस्थापक अध्यक्ष शेख मुजीबुर रहमान यांची जन्मशताब्दी साजरी करत आहे. प्रधानमंत्री शेख हसिना यांनी शेख मुजीबुर रहमान यांच्या ढाकामधल्या धानमोंडी इथल्या निवासस्थानी जाऊन...

डोनाल्ड ट्रम्प यांची पक्षाचे अध्यक्षीय निवडणुकीसाठीचे उमेदवार म्हणून निवड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेत काल देशाचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पक्षाचे अध्यक्षीय निवडणुकीसाठीचे उमेदवार म्हणून अधिकृत निवड करण्यात आली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही परिषद...

चीन बाहेर ६ हजारांहून अधिकांना कोविड-१९ आजाराची लागण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीन बाहेर सहा हजारांहून अधिक जणांना कोविड१९ या आजाराची लागण झाली असून, जगभरात या आजाराचा संसर्ग झालेल्यांची संख्या ८५ हजार ४०० हून अधिक असल्याची माहिती...

जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबे यांच्या निधनाबद्दल देशात शनिवारी राष्ट्रीय दुखवटा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबे यांचं आज निधन झालं. क्योटो जवळच्या नारा शहरात सकाळी एका निवडणूक सभेत त्यांच्यावर गोळीबार झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचं जपानच्या...

चीनमध्ये नोव्हेल कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये नोव्हेल कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यावरुन केंद्र सरकारनं खबरदारीचा उपाय म्हणून देशातल्या सात महत्त्वाच्या विमातळावरची आरोग्यविषयक तपासणी कडक केली आहे. चीनसह हाँगकाँगकडून येणा-या प्रवाशांची दिल्ली,...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांचं अभिनंदन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील हुजूर पक्षानं निर्विवादपणे सत्ता मिळवल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जॉन्सन यांचं अभिनंदन केलं आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यातील...