भारत आणि चीनदरम्यान लष्करी कमांडर-स्तरीय बैठकीच्या सातव्या फेरीनंतर जारी करण्यात आलेले संयुक्त प्रसिद्धीपत्रक
नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या वरिष्ठ लष्करी कमांडर अधिकाऱ्यांदरम्यान 12 ऑक्टोबर रोजी चुशूल येथे, बैठकीची सातवी फेरी झाली. यावेळी, भारत-चीन सीमाभागाच्या पश्चिम क्षेत्रात, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरच्या तणावावर तोडगा...
ब्रिटनमधील दहशतवादी हल्ल्यात ३ जण जखमी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३ जण जखमी झालेत. बनावट बॉम्ब अंगावर लादलेल्या एका दहशतवाद्याला स्कॉटलंड यार्डच्या अधिकाऱ्यांनी यावेळी ठार केलं. दहशतवाद विरोधी मोहिमेचा एक भाग...
कोरोनाचा संसर्ग हवेतून होत असल्याच्या दाव्याची जागतिक आरोग्य संघटनेकडून दखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हवेतून होत असल्याबाबतचे पुरावे पुढं येत असल्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेनं घेतली आहे.
कोविड-१९ चं संक्रमण हवेतून होत असल्याची चर्चा आहे. त्याबाबत...
WHO नं,कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी निश्चित केली आपली धोरणं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : WHO नं, कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी निश्चित केलेली आपली धोरणं, उपाययोजना आणि विविध देशांकडून याबाबत मिळणारा प्रतिसाद यांचा आढावा घेण्यासाठी, एक स्वतंत्र समिती स्थापन केली...
सौदी अरेबिया भारतात करणार शंभर अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
नवी दिल्ली : भारताच्या संभाव्य विकास वाढीची दखल घेत जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश असलेल्या सौदी अरेबियानं गुंतवणुकीसाठी आता भारतावर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. देशातील पायाभूत सुविधा...
इतर साथीच्या रोगांप्रमाणे कोरोना विषाणू जगभरात बराच काळ राहण्याची शक्यता – जागतिक आरोग्य संघटना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगातले अनेक देश कोरोना विषाणूमुळे ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेची चाकं पुन्हां फिरवण्याची तसंच या महामारीची दुसरी लाट थोपवण्याची तयारी करत आहेत. त्यापार्श्वभूमीवर कोविड १९ विषाणू आपल्याबरोबर...
टोकियो पॅरालिम्पिकच्या शेवटच्या दिवशी भारताला आणखी दोन पदकं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :टोकियो इथं सुरु असलेल्या पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत आज शेवटच्या दिवशी भारतानं बॅडमिंटनमध्ये दोन पदकं जिंकली.
भारताचा बॅडमिंटनपटू कृष्णा नागर यानं पुरुष एकेरीच्या एस.एच सिक्स (SH6) या वर्गवारीत...
जी-२० देशांचं अध्यक्षपद भारताकडे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आज औपचारिकरित्या जी-२० देशांच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारेल. या निमित्तानं देशभरातल्या १०० ऐतिहासिक स्मारकांना भारताच्या जी-२० अध्यक्षपदाच्या बोधचिन्हाची रोषणाई, तसंच इतरही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात...
इजिप्तमधील कालव्यात मालवाहू जहाज अडकल्याने ४ दिवस दळणवळण ठप्प
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इजिप्तमधल्या सुवेझ कालव्यात एक मोठी मालवाहू जहाज अडकल्यामुळे कालव्यातलं दळणवळण गेले चार दिवस ठप्प आहे. या जहाजावरील सर्व कर्मचारी भारतीय असून ते सुरक्षित असल्याचं जहाज...
चीनने किनारपट्टीच्या कायद्यात केला बदल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनने आपल्या किनारपट्टीच्या कायद्यात बदल केला असून यामुळे पहिल्यांदाच परदेशी जहाजांवर गोळीबार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. चीनच्या सर्वोच्च विधानमंडळातील नॅशनल पीपल्स कॉंग्रेसच्या स्थायी समितीने...