सौदी अरेबियाच्या विनंतीवरुन यंदाची हज यात्रा रद्द

नवी दिल्ली : कोरोना संकटामुळं यंदा देशातून कोणालाही हज यात्रेसाठी न पाठविण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. सौदी अरेबियाच्या हज खात्याच्या मंत्र्यांनी भारतातून हज साठी यात्रेकरूंना पाठवू नका असा...

पूर्व लडाखच्या वादग्रस्त भागातून सैन्य मागे घेण्यावर भारत आणि चीनमध्ये सहमती

नवी दिल्ली : पूर्व लडाखच्या वादग्रस्त भागातून आपापलं सैन्य मागे घेण्यावर चीन आणि भारत यांच्यात सहमती झाली आहे. मोल्डो इथं काल दोन्ही देशांमधे  झालेल्या कॉर्प्स कमांडर स्तरावरच्या बैठकीत हा...

लोकसंख्येची घनता जास्त असूनही जगाच्या तुलनेत भारतामध्ये दर लाखामागे कोविड १९ बाधित व्यक्तींचं प्रमाण...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसंख्येची घनता जास्त असूनही जगाच्या तुलनेत  भारतामध्ये एक लाख लोकसंख्येमागे कोविड १९  बाधित व्यक्तींचं  प्रमाण सर्वात कमी असल्याचं WHO , अर्थात  जागतिक आरोग्य संघटनेनं काल...

विजय दिवस संचलनात सहभाग घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज मॉस्कोला रवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुसऱ्या महायुद्धातनी विजय मिळवल्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्यानिमीत्त, रशियाची राजधानी मॉस्को इथं आयोजित विजय दिवस संचलनात सहभाग घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज सकाळी मॉस्कोसाठी...

आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात आज सहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा होत आहे. योग, शारीरिक - मानसिक सक्षमता वाढवण्याबरोबरच माणुसकीचे बंध अधिक मजबूत करतो. त्यात वंश, रंग, लिंग...

पाकिस्तानचं ड्रोन सीमा सुरक्षा दलानं पाडलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मूत कठुआ जिल्ह्यातल्या भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर पानसर चौकीजवळ आकाशात घिरट्या घालणारं पाकिस्तानचं ड्रोन, भारताच्या सीमा सुरक्षा दलानं आज पहाटे पाडलं. हे ड्रोन भारताच्या हद्दीत २५०...

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीने कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू रोखू शकत नाही : WHO

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे मलेरियावरचं स्वस्त औषध गंभीर आजारी असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू रोखू शकत नाही हे आता सिद्ध झालं आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ...

संयुक्त राष्ट्राचा अस्थायी सदस्य म्हणून भारताची निवड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून भारताची निवड झाली आहे. त्यासाठी काल रात्री झालेल्या निवडणुकीत संयुक्त राष्ट्रांच्या १९३ सदस्यीय आमसभेत भारतानं १८४ मतं मिळवली. दोन...

ब्रिटननं डेक्सामेथॅझोन या स्टिरॉईडला कोरोना उपचारासाठी मान्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटननं डेक्सामेथॅझोन या स्टिरॉईडला कोरोना वरच्या उपचारासाठी आज मान्यता दिली. अशा प्रकारचे कोरोनावर उपचार करणारे हे पहिलेच औषध आहे. या औषधामुळं कोरोनाबाधितांच्या मृत्यूचं प्रमाण कमी...

कोविड १९ मुळे ९३ वा ऑस्कर पुरस्कार सोहोळा पुढे ढकलण्यात आला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ मुळे चित्रपट उद्योगासमोर निर्माण झालेलं आव्हान लक्षात घेता, पुढील वर्षी होणारा ९३ वा ऑस्कर पुरस्कार सोहोळा निर्धारित दिवसाच्या ८ आठवडे  पुढे , २५...