मालदीवमध्ये कोविड-19 आजाराचे १० रुग्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मालदीवमध्ये कोविड-19 आजाराचे १० रुग्ण आढळल्यानंतर मालदीवमधे पर्यटन उद्योगावर तात्पुरते निर्बंध आले आहेत. सरकारनं ग्रेटर मेल भागातले सर्व गेस्ट हाऊस आणि बॅटेल्स पर्यटकांसाठी पुढील दोन...
क्रिकेटच्या ‘अधिकृत’ खेळाला झाली १४३ वर्षे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगात क्रिकेट खेळायला अधिकृतरित्या सुरुवात झाली त्याला आज १४३ वर्षे पूर्ण झाली आहेत. आजच्याच दिवशी अर्थात १५ मार्च १८७७ मध्ये मेलबर्नच्या क्रिकेट मैदानावर इंग्लंड आणि...
इटलीमध्ये अडकून पडलेले २१८ भारतीय मायदेशी परतले
मुंबई (वृत्तसंस्था) : इटलीमध्ये अडकून पडलेल्या २१८ भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे विशेष विमान मिलानहून मायदेशी परतले.
परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी सांगितले, की या सर्व प्रवाशांना दोन आठवडे छावला...
अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-१९ या आजाराला जागतिक साथीचा रोग घोषित केल्यानंतर, तसेच...
कॅनडाच्या पंतप्रधानांची पत्नी सोफी ग्रेगोअर ट्रडो कोराना विषाणूची लागण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रडो यांची पत्नी सोफी ग्रेगोअर ट्रडो हे कोराणा विषाणू या संक्रमित असल्याचे आढळले आहे. पंतप्रधान कार्यालयाने काल जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे...
जगभरातल्या कोरोना विषाणू संदर्भातल्या वैज्ञानिक घडामोडी भारतालाही कळणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातल्या कोरोना विषाणू संदर्भातल्या वैज्ञानिक घडामोडींविषयीची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी, अमेरिकेच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या जगभरातल्या देशांच्या गटात भारताचाही समावेश केला असल्याचे अमेरिकेच्या प्रशासनाने स्पष्ट केले...
प्रवास निर्बंधांची माहिती देण्यासाठी अमेरिकेतल्या भारतीय दूतावासाची हेल्पलाईन सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संकटाच्या संदर्भात भारतानं केलेल्या प्रवास निर्बंधांची माहिती देण्यासाठी अमेरिकेतल्या भारतीय दूतावासाने चोवीस तास सुरु राहणारी हेल्पलाईन स्थापन केली आहे. या दोन्ही हेल्पलाईनचे क्रमांक...
मॅडागास्कर मधल्या पूरग्रस्तांना मदत पाठवणारा भारत हा पहिला देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मॅडागास्कर मधल्या पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी भारतीय राजदूत अभय कुमार यांनी भारत सरकारच्या वतीनं मॅडागासकरच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांना ६०० टन तांदूळ सूपूर्द केले. भारतीय नौदलाच्या शार्दुल...
इराणमध्ये अडकलेल्या १२० भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे विमान आज जैसलमेर इथे उतरणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमधून येणाऱ्या भारतीयांसाठी लष्कारानं देशातल्या ७ शहरांमध्ये किमान ४०० लोकांच्या विलगीकरणाची व्यवस्था केली आहे. भारतीय लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी ही माहिती दिली.
येत्या दोन...
२६ युरोपीय देशांमधे प्रवास करण्यावर अमेरिकेचं बंधनं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी २६ युरोपीय देशांमधे प्रवास करण्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बंधनं आणली आहेत. त्यामुळे ब्रिटन वगळता इतर युरोपीय देशातल्या नागरिकांना अमेरिकेला...