महिला हक्कांसंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघानं स्विकारलं राजकीय घोषणापत्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला हक्कांसंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघानं राजकीय घोषणापत्र स्वीकारलं आहे. महिलांच्या अधिकारांसंदर्भात संयुक्त राष्ट्रांनी एक नवीन घोषणा केली आहे. महिलांच्या सध्याच्या अधिकाराचं संरक्षण करणं अभिप्रेत आहे असं या...

कोरोनाचं रुपांतर आता सर्वव्यापी जागतिक साथींच्या रोगात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा संसर्ग सुमारे १०० देशांमध्ये पसरल्यानं, या साथीचं रुपांतर आता सर्वव्यापी जागतिक साथीच्या रोगात झाल्याचं मत जागतिक आरोग्य संघटनेचं व्यक्त केलं आहे. कोरोनाबाधित राष्ट्रांमधल्या सरकारांनी, संबंधित...

इराणला गेलेलं पहिलं पथक भारतीय हवाई दलाच्या हिंडन तळावर दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणला गेलेल्या ५८ यात्रेकरूंचं पहिलं पथक आज गाझियाबाद जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या हिंडन तळावर दाखल झालं. वैद्यकीय तज्ञ या प्रवाशांची तपासणी करत आहेत. सी-१७ ग्लोबमास्टर या...

यूरोपियन शेअर बाजारांमध्ये सकारात्मक वातावरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगातील सर्वच शेअर बाजार कोविड -१९ च्या प्रादुर्भावाच्या भीतीनं कालच कोसळले होतं. मात्र अमेरिकेनं आर्थिक उत्तेजन देण्याच्या पार्श्वभूमीवर आज आशियाई आणि यूरोपियन शेअर बाजारांमध्ये सकारात्मक...

सौदी अरेबियात अढळले कोविड १९ चे ११ रुग्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सौदी अरेबिया मध्ये कोरोना विषाणू संसर्ग कोविड १९ चे ११ रुग्ण आढल्यानं तिथल्या सरकारनं अल कतीफ गर्वनरेट या प्रशासकीय कार्यालयातले व्यवहार तात्पुरते बंद केले असून...

कोरोनामुळे मृत्युमुखींच्या संख्येत इटली दुसऱ्या क्रमांकावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात कोरोना विषाणू संसर्गानं मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या पाहता इटली दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. दक्षिण कोरियामधल्या कोरोना बाधित रुग्णांच्या तुलनेत  इटली मधल्या बाधित नागरिकांची संख्या अधिक...

इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याचे प्रयत्न सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमध्ये अडकलेल्या भारतीय  यात्रेकरूंची तपासणीची प्रक्रिया सुरु झाली असून त्यांना भारतात परत आणण्यासाठी इराणच्या प्रशासनाशी चर्चा सुरु असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी...

चीनमध्ये हॉटेलची इमारत कोसळून ४ ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनच्या फुजियान प्रांतातल्या क्वांझोऊ शहरात एका हॉटेलची इमारत कोसळून झालेल्या अपघातात ४ जण ठार झाले. ढिगाऱ्याखाली ७१ जण अडकल्याची भीती असून ४२ जणांना ढिगाऱ्याखालून सुखरूप काढण्यात...

ब्रिटनच्या न्यायालयाने निरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक केल्या प्रकरणी फरार असलेला हिरे व्यापारी निरव मोदी याचा जामीन अर्ज ब्रिटनच्या न्यायालयाने काल फेटाळला. मोदी याचा जामीन अर्ज फेटाळला जाण्याची...

काबूल मधल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताकडून निषेध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानची राजधानी काबूल इथं काल दहशतवादी हल्ल्यात ३२ जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले. या घटनेचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्याचं कारस्थान...