अमेरिकेत कोरोनाचा धोका कमी- अमेरिकेचे अध्यक्ष ट्रप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाचा धोका अमेरिकेत कमी असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रप यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत अमेरिकेत कोरोनाचे २९९ रुग्ण आढळले असून १४ रुग्णांचा मृत्यू  झाला असल्याची...

अफगाणिस्तानमधे बंदुकधा-यानं महिला बालकांसह २७ जणांना केलं ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानमधे काबूल इथं, एका बंदुकधा-यानं महिला बालकांसह २७ जणांना ठार केलं. याशिवाय २९ जण जखमी झाले. १९९५ मध्ये तालिबान्यांकडून मारले गेलेले अल्पसंख्यक नेते अब्दुल अली मझारी...

१६ ते २० मे दरम्यान कोची इथे आंतरराष्ट्रीय आयुर्वेदिक महोत्सवाचे आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय आयुर्वेदिक महोत्सवाचे आयोजन केरळातल्या कोची इथे १६ ते २० मे दरम्यान केले जाणार आहे. काल नवी दिल्ली इथे या संबंधित कार्यक्रम आयोजित केला होता....

कोरोना विषाणू विरोधात सर्व देशांमधल्या सरकारने कठोर उपाययोजना कराव्यात असे जागतिक आरोग्य संघटनेचे आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण जगात झपाट्याने पसरत असलेल्या कोरोना विषाणू विरोधात जगभरातल्या देशांमधल्या सरकारने कठोर उपाययोजना करण्यासाठी पावले उचलावीत असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे...

रशियाच्या हवाई दलानं केलेल्या हल्ल्यात एका लहान मुलासह 15 नागरिक ठार झाले.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वायव्य सिरियातल्या इडलिब प्रदेशात रशियाच्या हवाई दलानं केलेल्या हल्ल्यात एका लहान मुलासह 15 नागरिक ठार झाले. इडलिब पगण्यातलया मारित मिसरिन शहराबाहेर जमलेल्या सिरियाच्या विस्थापित नागरिकांवर...

कोरोना रोखण्यासाठी प्रधानमंत्रींच्या नेतृत्वाखाली केंद्रसरकारचे योग्य ते पाऊल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचं, माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल बातमीदारांशी बोलताना सांगितलं. दररोजच्या परिस्थितीवर प्रधानमंत्री नरेंद्र स्वतः...

जिनिव्हा इथं मानवी अधिकार विभागाचं अधिवेशन सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जिनिव्हा इथं सध्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी अधिकार विभागाचं अधिवेशन सुरू असून पाकिस्तानी लष्करानं खैबरपख्तुनख्वा इथं केलेल्या नरसंहारा विरोधात पश्तुन कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली. शांततेचं प्रतिक आणि...

कोरोनामुळे अमेरिकेत सात जणांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. वॉशिंग्टनच्या दक्षिणेकडील सियाटल या भागात हे सर्व मृत्यू झाले आहेत. त्यामुळे या सर्व भागात मोठ्या प्रमाणावर उपाययोजना...

इटलीत कोरोना विषाणूमुळे ७९ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इटलीत कोरोना विषाणूमुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या ७९ वर गेली आहे तसंच दोन हजार ५०० पेक्षा जास्त जणांना या विषाणूची लागण झाली आहे. परवापासून २७ जणांचा या...

इस्राएलमधल्या निवडणुकांत प्रधानमंत्री नेतन्याहू यांचा विजयाचा दावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्राएलमध्ये काल झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झाल्याचा दावा प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यानाहू यांनी केला आहे. नेतन्याहू यावेळी चांगले यश मिळतील, असा अंदाज कल चाचण्यांनीही वर्तवला आहे.दरम्यान, गेल्या...