सौदी अरेबियाकडून नागरिकांना मक्का आणि मदिना इथं जाण्यास बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नोवेल कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन सौदी अरेबियानं गल्फ सहयोगी परिषदेतल्या सहा राष्ट्रांच्या नागरिकांवर मक्का आणि मदिना इथं प्रवेशासंबंधी निर्बंध घातले आहेत. संयुक्त अरब...

अमेरिका तालीबान यांच्यात शांतता करार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानमधे कायमस्वरुपी शांतता नांदावी, यासाठी अमेरिका तालीबान्यांबरोबर शांतता करार करणार असल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. तालीबान आणि अफगाणिस्तान सरकार यांनी जर आपली वचनबद्धता...

अमेरिका आणि तालिबान्यांनमध्ये होणाऱ्या शांतता कराराच्या कार्यक्रमात पी. कुमारन राहणार उपस्थित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका आणि तालिबान्यांनमध्ये उद्या दोहा इथं होणाऱ्या शांतता कराराच्या कार्यक्रमात भारताचे कतार मधले राजदूत पी. कुमारन उपस्थित राहणार आहेत.या करारामुळे अमेरिकी सैन्य अफगाणिस्तान मधून माघारी...

हवाई हल्ल्यात 33 तुर्की सैनिक ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिरियाच्या इद्लिब प्रातांत हिंसाचार उसळल्यानंतर सिरिया सरकारच्या सुरक्षादलांनी केलेल्या हवाई हल्ल्यात किमान ३३ तुर्की सैनिक ठार झाले आहेत. सिरियाच्या लष्करानं गेल्या काही आठवड्यांमधे केलेल्या हल्ल्यात एकाच...

दहशतवादी गटांना पाठिंबा देणं थांबवा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्ताननं दहशतवादी गटांना सक्रीय पाठिंबा देणं थांबवावं आणि आपल्या जनतेच्या कल्याणाकडे अधिक लक्ष द्यावं असं भारतानं म्हटलं आहे. ‘अपयशी देश’ ठरलेल्या पाकिस्तानात निर्दयपर्ण वागवल्या जाणा-या धार्मिक...

नव्या कोरोना विषाणू प्राणघातक आजाराचं संकट विश्वव्यापी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव निर्णायक टप्प्यावर असून या प्राणघातक आजाराशी जगभरातले देश झगडत असल्यानं हे संकट विश्वव्यापी होत असल्याचं दिसत आहे असं जागतिक आरोग्य संघटनेचे...

भारताला म्यानमार- थायलंडशी सुमारे ३ हजार किलोमीटर लांबीच्या पॉवर ग्रीडनं जोडण्याची बिम्स्टेकची योजना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिम्स्टेक अर्थात बंगालच्या उपसागर क्षेत्रात बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यविषयक संघटना भारताला म्यानमार- थायलंडशी सुमारे तीन हजार किलोमीटर लांबीच्या पॉवर ग्रीडनं जोडण्याची योजना तयार करत...

भारतानं चीनमधे 15 टन वैद्यकीय साहित्याचं वाटप केलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव झालेल्या क्षेत्रात भारतानं 15 टन वैद्यकीय साहित्याचं वाटप केलं आहे. भारतीय हवाई दलाचं विमान काल हे साहित्य घेऊन वुहान इथं गेलं...

इजिप्तचे माजी अध्यक्ष मोहम्मद होस्नी मुबारक यांचं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इजिप्तचे माजी अध्यक्ष मोहम्मद होस्नी मुबारक यांचं काल निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. इजिप्तवर त्यांची ३० वर्ष सत्ता होती. माजी हवाई दल प्रमुख असलेले...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे राष्ट्रपती यु विन मिंट यांच्यात द्विपक्षीय चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या दौऱ्यावर आलेले म्यानमारचे राष्ट्रपती यू विन मिंट यांच्याशी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी द्वीपक्षीय चर्चा केली. या चर्चेनंतर अनेक करारांवर सह्या होण्याची अपेक्षा आहे. त्यापूर्वी...