दक्षिण कोरियात कोविड-१९ चे १४२ रुग्ण आढळले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण कोरियात कोविड-१९ या आजाराची लागण झालेले १४२ नवे रुग्ण आढळले असल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. कोरोना बाधित एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचंही कोरियाच्या...

ट्रम्प यांच्या स्वागतासाठी 22 किलोमीटरच्या रोड शो चं आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतदौ-याबाबत देशभरात औत्सुक्याचं वातावरण आहे. अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर एकत्र येणार...

जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञांची आज वुहानला भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीन सरकारनं, जागतिक आरोग्य संघटनेच्या १२ तज्ञांच्या पथकाला, कोरोना विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या वुहान शहरात जाण्याची परवानगी दिली आहे. हे पथक आज वुहानला पोचेल.गेल्या सोमवारी हे...

वुहानला वैद्यकीय साधनसामुग्री पाठवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये वुहानला मदतीसाठी पाठवल्या जाणा-या विमानासोबत वैद्यकीय साधनसामुग्री पाठवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी काल नवी दिल्ली इथं बातमीदारांना...

बुरख्यासह, चेहरा झाकणाऱ्या सर्व वस्त्रांवर बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुरख्यासह, चेहरा झाकणाऱ्या सर्व वस्त्रांवर बंदी आणण्याची सूचना श्रीलंकेच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विशेष संसदीय समितीनं आपल्या अहवालात केली आहे. तसंच जातीय आणि धार्मिक आधारावर चालणा-या...

कट, कॉपी व पेस्ट शोधक लॅरी टेस्लर यांचे निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगाला कट, कॉपी व पेस्ट या संकल्पनेची ओळख करून देणार्‍या संगणक शास्त्रज्ञाचे गुरुवारी निधन झाले. लॅरी टेस्लर असे त्यांचे नाव होते. सन फ्रान्सिस्कोमध्ये त्यांचे निधन...

इराणमध्ये दोन करोना बाधीत रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळं इराणमधे दोन जणांचा मृत्यू झाला असून, तीन नव्या रुग्णांना कोविड-१९ ची बाधा झाली असल्याचं आढळलं आहे. इराणच्या आरोग्यमंत्रालयानं याची पुष्टी करताना वृत्तसंस्थेला...

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चीनमधून येणाऱ्या औषधांचा तुटवडा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चीनमधून येणाऱ्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरोना विषाणूंवर देशांतर्गत औषध निर्माण करण्यासंदर्भात औषध निर्माण करणाऱ्या कंपन्यां आणि वरिष्ठ सरकारी अधिका-यांबरोबर नीती...

चीनमध्ये नवी शैक्षणिक सत्रं स्थगित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये साऊथ वेस्ट विद्यापीठासहित अनेक विद्यापीठांची नवी शैक्षणिक सत्रं स्थगित करण्याचा निर्णय चिनी अधिकाऱ्यांनी घेतला आहे. चीनमधून परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सत्रांचा मुद्दा आरोग्य सचिव...

इराणमध्ये दोन करोना बाधीत रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमध्ये करोना विषाणूबाधेची पुष्टी झालेल्या दोन रुग्णांचा काल मृत्यू झाला. या विषाणूबाधेचे हे इराणमधले पहिले बळी आहेत. मरण पावलेल्या दोन व्यक्तींनी कधीही परदेश प्रवास केला...