ऑस्ट्रेलिअन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या विजेतेपदासाठी मुगुरुझा आणि सोफिया यांच्यात लढत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलिअन खुल्या टेनिस स्पर्धेत मेलबर्न इथं महिला एकेरीचा अंतिम सामना होणार आहे. महिला एकेरीच्या विजेतेपदासाठी स्पेनची गार्बीन्या मुगुरुझा आणि अमेरिकेची सोफिया केनीन यांच्यात लढत होईल. पुरुष...

चीनमधल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी एअर इंडियाचं विशेष विमान रवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधल्या वुहान शहरात झालेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तिथल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी एअर इंडियाचं विशेष विमान आज दिल्लीहून रवाना झालं. या विमानासोबत जाणारं पथक विशेष...

ऑस्ट्रेलियाचा सॅम फॅनिंग याला आयसीसीनं ठोठावला दंड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या १९ वर्षाखालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धाच्या उपांत्य सामन्यात भारताचा जलद गोलंदाज आकाशसिंग याला जाणीवपूर्वक कोपरानं धक्का दिल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज सॅम फॅनिंग...

भारताच्या नव्या नागरिकत्व कायद्याविरोधातल्या ठरावावर मतदान न करण्याचा युरोपीय संघाच्या संसदेचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या नव्या नागरिकत्व कायद्याविरोधातल्या ठरावावर आज मतदान प्रक्रिया न करण्याचा निर्णय युरोपीय संघाच्या संसदेनं घेतला आहे. भारताचा हा राजनैतिक विजय असल्याचं सरकारी सूत्रांनी म्हटलं आहे....

पृथ्वीवरील सर्वात उंच ठिकाणी फॅशन शोचं आयोजन केल्याबद्दल नेपाळचं नाव गिनीज बुकात नोंद झालं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पृथ्वीवरील सर्वात उंच ठिकाणी फॅशन शोचं आयोजन केल्याबद्दल नेपाळचं नाव गिनीज बुकात नोंद झालं आहे. पाच हजार ३४० मीटर उंचीवरील एवरेस्ट शिखराच्या छावणीजवळ रविवारी या...

चीनमधे कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १७० वर पोचली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे नव्या कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १७० वर पोचली आहे. या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आणि त्याच्या नियंत्रणासाठी चीन निश्चित दिशेनं प्रयत्न करेल, असं...

लंडनबरोबरच्या ब्रेग्झिट कराराला युरोपीय संसदेची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लंडनबरोबरच्या ब्रेग्झिट कराराला युरोपीय संसदेनं बहुमतानं मंजुरी दिली आहे. याबरोबरच युरोपीय महासंघातून आता ब्रिटन बाहेर पडण्याचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले आहेत. ब्रेग्झिट कराराच्या बाजूनं ६२१...

मादागास्करला भारताकडून मदत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या मादागास्करला भारतानं मदतीचा हात दिला आहे. मदतसाहित्य घेऊन भारताची आय.एन.एस ऐरावत ही नौदल नौका रवाना झाली आहे. याअगोदर मदतीसाठी ओपी व्हॅनीला या नौकेला...

टोकियो ऑलंम्पिकसाठी भालाफेकीत नीरज चोपडाचं स्थान निश्चित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो ऑलंम्पिकसाठी भालाफेकीत नीरज चोपडानं आपलं स्थान निश्चित केलं आहे. दक्षिण आफ्रिकेत अँथलेटिक्स सेंट्रल नॉर्थ ईस्ट स्पर्धेत नीरजनं 87 पूर्णांक 86 शतांश मीटर अंतरावर भाला...

जेरुसलेम ही इस्राएलची अविभाज्य राजधानी राहील डोनाल्ड ट्रम्प यांच प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जेरुसलेम ही इस्राएलची अविभाज्य राजधानी राहील, असं ठाम प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. त्याचवेळी, इस्राएल पॅलेस्टाईन संघर्षावर तोडगा काढण्यासाठी पश्चिम आशियाई शांती योजनाही...