भारताच्या सायना नेहवालची मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत सायना नेहवालनं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. आज दुसऱ्या फेरीत तिने दक्षिण कोरियाच्या आन से...

अमेरिकेला शांतता हवी आहे, मात्र त्यासाठी इरणनं महत्वाकांक्षी अणू कार्यक्रम आणि दहतशवादाला मदत करणं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराकमधल्या अमेरिकेच्या हवाईतळावर क्षेपणास्त्राचा मारा केल्यानंतर इराणच्या पवित्र्यात नरमाई आली आहे. आणि ही एक चांगली घटना आहे, असं अमेरिकेचं अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे....

इराणच्या तेहरान इथं विमान कोसळून विमानातल्या सर्व प्रवासी आणि कर्मचा-यांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमध्ये तेहरान इथं आज विमानतळानजीक युक्रेनचं विमान कोसळलं. विमानात १७६ प्रवासी आणि कर्मचारी होते. विमानानं इमाम खोमैनी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून झेप घेतली आणि काही मिनिटातच ते...

इराणमध्ये केरमन इथं कमांडर सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 50 नागरिक मरण पावल्याची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमध्ये केरमन इथं कमांडर सुलेमानी यांच्या जन्मगावी त्यांच्या अंत्ययात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 50 नागरिक मरण पावल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. अंत्ययात्रेला सुलेमानींच्या अंत्यदर्शनासाठी अलोट...

इराकमधल्या अमेरिकी लष्करी तळांवर इराणनं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर सर्व काही आलबेल असल्याचं डोनाल्ड ट्रम्प...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराकमधल्या अमेरिकी लष्करी तळांवर इराणनं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व काही आलबेल असल्याचं ट्विट केलं आहे. ट्रम्प यांनी गृहमंत्री माईक पॉम्पीओ...

श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री दिनेश गुणरत्ने यांच्या नेत्तृत्वाखालील उच्चस्तरीय शिष्ठ मंडळ दोन दिवसाच्या भारत भेटीवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री दिनेश गुणरत्ने यांच्या नेत्तृत्वाखालील उच्चस्तरीय शिष्ठ मंडळ आज संध्याकाळ पासून दोन दिवसाच्या भारत भेटीवर येत आहे. परराष्ट्रीय व्यवहारमंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांच्या बरोबर त्यांची...

अमेरिका आणि सहयोगी राष्ट्रांच्या इराकमधल्या हवाई तळांवर रॉकेट हल्ले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराकच्या पश्चिमेला ऐन-अल-असाद इथल्या अमेरिका आणि सहयोगी देशांच्या हवाई तळांवर आज पहाटे ९ रॉकेटचा मारा झाला, अशी माहिती व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या स्टेफनी ग्रिशम यांनी एका...

पाकिस्तानात पेशावर इथं अल्पसंख्याक शीख व्यक्तीची हत्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानात पेशावर इथं अल्पसंख्याक शीख व्यक्तीची हत्या, नानकाना साहिब गुरुद्वारा इथं झालेली तोडफोड आणि पावित्र्यभंगाच्या प्रकरणाचं भारतानं तीव्र निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयानं काल पाकिस्तानचे...

इराकमधनं आपलं सैन्य मागं घ्यायचा निर्णय अमेरिकी प्रशासनानं घेतला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराकमधनं आपलं सैन्य मागं घ्यायचा निर्णय अमेरिकी प्रशासनानं घेतला आहे. या आशयाचं पत्र इराकमधले अमेरिकी कृती दलाचे प्रमुख ब्रिगेडियर जनरल विल्यम सिली यांनी इराकच्या संयुक्त...

अमेरिकेबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर २०१५ च्या अणूकरारांतर्गत निर्बंधांचं पालन न करण्याचा इराणचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अणू संवर्धन, क्षमता आणि स्तर वाढवणं तसंच संशोधन आणि विकासाशी संबंधित निर्बंधांचे पालन करणार नाही, असं इराणच्या मंत्रिमंडळानं जाहीर केलं आहे. २०१५ च्या अणूकराराअंतर्गत इराण...