मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाराणा प्रतापसिंह यांना जयंती निमित्त अभिवादन
मुंबई : महापराक्रमी महाराणा प्रतापसिंह यांना त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला...
नव्या कोरोनाबाधितांची संख्या अशीच वाढत राहिली तर पुन्हा मास्क सक्ती करण्याचा उपमुख्यमंत्र्याचा इशारा
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर मास्क वापराचे निर्बंध पुन्हा लागू करावे लागतील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितलं. मुंबईत आज जनता दरबार कार्यक्रमानंतर...
विधानपरिषदेच्या १० जागांसाठी अधिसूचना जाहीर, ९ तारखेपर्यंत अर्ज दाखल करायची मुदत
मुंबई (वृत्तसंस्था) : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या २० तारखेला निवडणूक होणार आहे. या द्विवार्षिक निवडणूकीची अधिसूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जारी केली आहे. त्यानुसार, विधानसभेच्या सदस्यांकडून होणाऱ्या या निवडीसाठी...
सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्याच्या गृहमंत्र्यांच्या सूचना
मुंबई (वृत्तसंस्था) : सध्या घडत असलेले सायबर आणि आर्थिक गुन्हे, समाज माध्यमं आणि ऑनलाइनच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी, तसंच पोलिसांचं कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्याचे...
विशेष सीबीआय न्यायालयाकडून सचिन वाझे यांना माफीचे साक्षीदार होण्याची परवानगी
मुंबई (वृत्तसंस्था) : विशेष सीबीआय न्यायालयानं आज मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना माफीचे साक्षीदार होण्याची परवानगी दिली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ही परवानगी मिळाली आहे.
विशेष...
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी आपले एकही मत वाया घालवू नका –...
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी आपले एकही मत वाया घालवू नका, असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे....
उच्चाधिकार समितीच्या बैठकीत ४५४ पाणी पुरवठा योजनांना मान्यता – मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई : प्रत्येक घरी नळाने पुरेशा प्रमाणात गुणवत्तेसह पाणी पोहोचविण्याचे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांना प्राधान्य देऊन या योजना अधिक वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या...
राज्यातल्या १४ महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या १४ महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांसाठी न्यायालयाच्या आदेशानुसार प्रभाग आरक्षणाची सोडत आज काढण्यात आली. प्रभागनिहाय आरक्षणाचं प्रारूप उद्या प्रसिद्ध होणार असून त्यावर येत्या ६ जूनपर्यंत हरकती, सूचना...
गरीब कल्याण संमेलन हा अभिनव सार्वजनिक कार्यक्रम देशभरात आयोजित करण्यात आला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली रा. लो. आ सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं गरीब कल्याण संमेलन हा अभिनव सार्वजनिक कार्यक्रम देशभरात विविध राज्यांच्या राजधान्या, जिल्हा...
चांगल्या योजनांची अंमलबजावणी राज्यात शेवटच्या घटकांपर्यंत केली जात असल्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा
मुंबई (वृत्तसंस्था) : योजना केंद्राच्या असोत किंवा राज्यांच्या असोत, त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवण्यासाठी पक्षभेद विसरुन आणि राजकारणविरहित प्रयत्न झाले पाहिजेत, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केलं....











