मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘माहिती भवन’ इमारत हस्तांतरणाचा सामंजस्य करार
'माहिती भवन' प्रसारमाध्यमांसाठी उपयुक्त ठरेल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : पूर्वीच्या आणि आताच्या माध्यमांमध्ये झालेला बदल लक्षात घेता माहिती व जनसंपर्क विभागाचे 'माहिती भवन' प्रसारमाध्यमांसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
मुंगुस या वन्य प्राण्याच्या केसांपासून तयार केलेले चित्रकलेचे ब्रश पोलिसांनी घेतले ताब्यात
मुंबई : मुंगुस या वन्य प्राण्याच्या केसांपासून तयार केलेले १३ हजार २०६ चित्रकलेचे ब्रश ठाण्यात मीरारोड इथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणी एका आरोपीला अटक करून न्यायालयात हजर...
मुंबई समुद्रात आपदग्रस्त झालेल्या वैष्णोदेवी माता या मच्छिमार नौकेवरुन 17 मच्छिमारांची सुखरुप सुटका
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई किना-यापासून जवळ समुद्रात आपदग्रस्त झालेल्या वैष्णोदेवी माता या मच्छिमार नौकेवरुन 17 मच्छिमारांची सुखरुप सुटका भारतीय नौदलाच्या तेज जहाजानं केली आहे.
या नौकेचं इंजिन बिघडल्यामुळे तिच्यात पाणी...
कुटुंबसंस्था टिकविण्यामध्ये आईची भूमिका महत्वाची- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई : कुटुंबसंस्था टिकविण्यासाठी तसेच मुलांमध्ये संस्कार व मूल्ये रुजविण्यासाठी आईची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे उद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले. भारतीय संस्कृतीमध्ये आईला सर्वोच्च स्थान दिले आहे. शांतीपूर्ण...
एलईडी मासेमारी बोटींवर कडक कारवाई करणार – मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई : शाश्वत मासेमारीच्या दृष्टीने एलईडी प्रकाशझोताच्या सहाय्याने केली जाणारी मासेमारी घातक आहे. मत्स्यसाठ्यावर विपरीत परिणाम होऊ नये तसेच सर्वच स्तरातील मच्छिमारांचे हित लक्षात घेता मासेमारीसाठी एलईडीचा वापर करण्यास...
गर्भवती महिलांमधला कोरोना संसर्ग आणि लसीकरणाबद्दल कोल्हापुरात महत्त्वाचे संशोधन
मुंबई (वृत्तसंस्था) : गरोदर महिलांना कोरोना संसर्ग झाल्यास प्रसुतीमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. मात्र जर संसर्ग झालाच आणि त्यातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर प्रसूति झाली तर होणा-या बाळाला काही धोके...
वीज निर्मितीत वाढ झाल्याने राज्य भारनियमनमुक्त – ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई : गेल्या पाच वर्षात वीज निर्मितीत मुबलक वाढ झाल्याने राज्य भारनियमन मुक्त झाले असून सर्व भागांमध्ये अखंडित वीजपुरवठा सुरु करणे शक्य झाले आहे. अखंडित वीज पुरवठ्यामुळे कृषी ग्राहकांना चक्राकार...
अमिताभ बच्चन यांचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून अभिनंदन
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अमिताभ बच्चन यांचे दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले आहे.
चित्रपट सृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांना अत्यंत प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर...
पशुधन चिकित्सेबाबत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील
मुंबई (वृत्तसंस्था) : पाळीव प्राण्यांच्या आजारांचं वेळेत निदान करण्याच्यादृष्टीनं पशुधन चिकित्सेबाबत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. पुण्यातल्या जिल्हा पशुवैद्यकीय...
पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर कार्यान्वित करण्याची कार्यवाही सुरु – पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांची माहिती
मुंबई : राज्यातील नव्याने कार्यान्वित होणाऱ्या मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना अंतर्गत पाणीपुरवठा योजनांची विद्युत देयके काही प्रमाणात कमी करण्यासाठी या पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर कार्यान्वित...









