गुगलच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा शिक्षक व विद्यार्थ्यांना होईल – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे
महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ (एमआयईबी) आणि गुगल यांच्या संयुक्त विद्यमाने 'फॉरवर्ड महाराष्ट्र - अ फ्युचर ऑफ लर्निंग समिट'चे आयोजन
मुंबई : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मातृभाषेतून मिळावे व महाराष्ट्रातील...
स्काऊट आणि गाईडचे मुख्य आश्रयदाते म्हणून राज्यपालांचे पदग्रहण
मुंबई : स्काऊट आणि गाईड हे सामाजिक सेवेसाठी समर्पित कार्य आहे. ही निस्वार्थ सेवा असल्याने या कामात एक आत्मिक सुख प्राप्त होते. त्यामुळे स्काऊट आणि गाईडचा मुख्य आश्रयदाता म्हणून...
कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात स्वच्छता मोहीम गतिमान
कोल्हापूर : महापुरामुळे शहर आणि जिल्ह्यात वाहून आलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनामार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात महापालिकेने तर नगरपालिकेने आणि गावागावात ग्रामपंचायत व प्रशासनामार्फत स्वच्छता मोहीम गतिमान करण्यात...
चौथी इंडियन ऑईल डब्ल्युएनसी नौदल अर्ध मॅरेथॉन- 2019 नोंदणी 1 सप्टेंबरपर्यंत
मुंबई : चौथी इंडियन ऑईल डब्ल्युएनसी नौदल अर्ध मॅरेथॉन स्पर्धा 17 नोव्हेंबरला रविवारी मुंबईत होणार आहे.
नौदल दिनानिमित्त नौदलाच्या पश्चिम विभागाकडून आयोजित केल्या जाणाऱ्या अनेक कार्यक्रमांपैकी ही स्पर्धा असून भारतीय...
अमेरिकी निवडणुकीच्या निकालांमुळे सोन्याच्या दरात घट होऊनही सकारात्मकता कायम
मुंबई : कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत सतत वाढ आणि डॉलरचे मूल्य मजबूत होत असल्याने, अमेरिकेची मतमोजणी सुरू असलेल्या निर्णायक दिवसात क्रूडच्या किंमतींना मोठा फटका बसला आहे. काही राज्यांचीच मोजणी शिल्लक...
कांदा खरेदीवर लावलेले निर्बंध उठवण्याबाब मुख्यमंत्र्याचे केंद्राला पत्र
मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने कांदा खरेदीवर लावलेले निर्बंध उठवावेत अशी मागणी करणारं पत्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल...
इतर मागास, बहुजन कल्याण मंत्रालयाकडून नवीन ६४ व्यावसायिक, कृषी अभ्यासक्रमाच्या शिष्यवृत्तींना मान्यता – इतर...
मुंबई : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत नवीन ६४ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती सुरु केल्याची माहिती इतर मागास,बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले यामध्ये नवीन ६४ व्यावसायिक...
विधानपरिषदेच्या सभागृहनेतेपदी सुभाष देसाई; विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर यांची निवड
नागपूर :विधानपरिषदेच्या सभागृह नेतेपदी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची तर विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर यांनी निवड झाली असल्याची घोषणा विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज केली.
सभागृह नेतेपदी श्री. देसाई...
महात्मा फुले कर्ज मुक्ती योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं जाहीर केलेल्या महात्मा फुले कर्ज मुक्ती योजनेचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्याला मिळावा यासाठी, सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी नाशिक विभागातले सर्व जिल्हाधिकारी,...
ईशान्य भारत आणि उर्वरित भारतातील जनतेत सौहार्दपूर्ण संबंधासाठी ‘माय होम इंडिया’ एक सेतू- राज्यपाल...
छोडेन लेपचा यांना राज्यपालांच्या हस्ते ‘वन’ इंडिया पुरस्कार’ प्रदान
मुंबई : ईशान्य भारत आणि उर्वरित भारत यामधील लोकांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध मजबूत करण्यासाठी ‘माय होम इंडिया’ ही संस्था एक सेतू म्हणून कार्य करत आहे, असे...









