‘गावातील रस्ते महामार्गांना जोडा’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या ग्रामीण भागात रस्त्यांची अवस्था सुधारण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग यांना जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्यांचा विकास आराखडा तयार करावा. हा आराखडा तयार करताना महत्वाच्या रस्त्यांच्या कामांचे प्राधान्य...
सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीमत काल ५८० ट्रक इतक्या कांद्याची विक्रमी आवक झाली
मुंबई (वृत्तसंस्था) : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीमत काल ५८० ट्रक इतक्या कांद्याची विक्रमी आवक झाली. यामुळे त्यामुळे २० हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत गेलेले कांद्याचे दर काल सुमारे...
राज्यातील ग्रंथालयांसाठी पुढील अधिवेशनात नवे धोरण – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत
मुंबई : राज्यातील वाचन चळवळ टिकविण्यात ग्रंथालये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. त्यामुळे राज्यातील ग्रंथालयांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढील अधिवेशनात नवे धोरण सादर करण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत...
मुख्यमंत्री सहायता निधीमधून वैद्यकीय मदतीसाठी व्यवस्था कार्यरत; शासन निर्णय निर्गमित
मुंबई : मुख्यमंत्री सहायता निधीमधून वैद्यकीय मदतीसाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गरजू रुग्णांना मदतीपासून वंचित रहावे लागू नये यासाठी ही व्यवस्था सुरु करण्यात आली आहे....
अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त उद्या ठाण्यात सांस्कृतिक कार्यक्रम
मुंबई : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 99 व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्या वतीने उद्या गुरुवार दि. 1 ऑगस्ट रोजी सांस्कृतिक सभागृह काशिराम विद्यालय, रबाळे,...
आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमुळे महापौर, उपमहापौरांच्या निवडणुका 3 महिने पुढे
मुंबई : विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या कालावधीत राज्यातील ज्या महानगरपालिकांमधील महापौर व उपमहापौरांचा कालावधी संपुष्टात येणार आहे, अशा महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुका तात्पुरत्या स्वरुपात 3 महिने पुढे ढकलण्यासह त्यासाठी...
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज २५१ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात विविध मतदारसंघांमध्ये २५१ उमेदवारांनी ३१३ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. आजपर्यंत एकूण ३६६ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची अंतिम मुदत ४ ऑक्टोबर २०१९...
राज्य बालनाट्य, दिव्यांग बालनाट्य स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने 16 डिसेंबर 2019 पासून राज्य बालनाट्य स्पर्धा सुरु होत आहेत. या बालनाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून दि. 1 सप्टेंबर ते 30...
आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात मागासवर्गीय मजुरांसाठी शेळीपालन प्रकल्प; स्वतंत्र योजना राबविणार – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे
मुंबई : राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील मागासवर्गीय ऊसतोड व वीटभट्टी महिला मजुरांना शेळीपालन प्रकल्पाकरिता नवीन स्वतंत्र योजना राबविणार असल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
मंत्रालयात आत्महत्याग्रस्त...
वाहतूक नियमांचे पालन करुन सुरक्षित महाराष्ट्र घडवूया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन
मुंबई : राज्यात वाहतुकीचे नियम पाळून सुरक्षित महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम स्वयंस्फूर्तीने पाळावेत. स्वत:चा आणि दुसऱ्याचाही जीव धोक्यात येणार नाही याची...









