शेतकऱ्यांना कर्जमाफी, मदत आणि स्थानिकांना रोजगार यासह विविध विकास योजनांची माहिती देणारा महाविकास आघाडीचा...

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना,  काँग्रेस, आणि राष्ट्रवादी या  तीन पक्षांची महाविकास आघाडी मजबूत सरकार देईल आणि हे सरकार सामान्यांच्या हिताची कामं करेल अशी ग्वाही आघाडीच्या वतीनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत...

झोपडपट्टीधारकांना नोंदणीकृत पट्टे तत्काळ वितरित करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

दक्षिण-पश्चिम मधील पट्टेधारकांना नोंदणीकृती मालकी हक्क प्रदान नागपूर : शहराच्या विविध भागातील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना स्वत:च्या मालकीचे घराचे स्वप्न साकार व्हावे यासाठी पट्टे वाटपाची प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून झोपडपट्टीधारकांना राहत...

नवनियुक्त विधानसभा सदस्यांच्या अधिसूचनेची प्रत मुख्य सचिवांना सादर

मुंबई : विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांची यादी असलेली अधिसूचनेची प्रत प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी मुख्य सचिव अजोय मेहता यांना सादर केली. या अधिसूचनेद्वारे...

मॅनकाइंड फार्मा कंपनीने आसाम आणि बिहार पूरग्रस्तांसाठी २ कोटी रुपयांची देणगी

या निधीचा वापर पूरग्रस्त प्रदेशात अन्न आणि औषध देण्यासाठी केला जाईल.  मुंबई : आयुष्याची सेवा करण्याच्या उद्देशाने खंबीरपणे उभे राहिलेल्या भारताची चौथी सर्वात मोठी औषध कंपनी मॅनकाइंड फार्मा यांनी  आसाम आणि बिहार पूरग्रस्तांसाठी २ कोटी रुपये निधी देण्यास पुढे...

चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्राला राष्ट्रीय हरित लवादानं ठोठावला ५ कोटी रुपयांचा दंड

मुंबई (वृत्तसंस्था) : चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्राला एनजीटी अर्थात राष्ट्रीय हरित लवादानं ५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. वीज केंद्रातील प्रदूषणावर आळा न घातल्याने एन. जी.टी नं हा आदेश...

कर्नाळा पक्षी अभयारण्य प्लास्टिकमुक्त करण्यात वन विभाग यशस्वी

मुंबई : संपूर्ण कर्नाळा पक्षी अभयारण्य प्लास्टिकमुक्त झाले आहे. रायगड जिल्ह्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्य मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलपासून 12 कि.मी अंतरावर आहे. कर्नाळा किल्ला आणि आसपासचा परिसर पक्षी वैविध्याने समृद्ध...

बुलेट ट्रेनसह राज्यात प्रगतीपथावर असलेल्या सर्व विकास कामांचा फेरआढावा घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात प्रगतीपथावर असलेल्या सर्व विकास प्रकल्पांचा फेरआढावा घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचाही त्यात समावेश आहे. या प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनी जाणार...

कृषिविषयक योजना प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविणार – कृषिमंत्री दादाजी भुसे

मुंबई : कृषिविषयक धोरणांची प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर यशस्वीरित्या अंमलबजावणी होईल यासाठी विभागाने झोकून काम करावे. प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदाचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेते पदावरुन अजित पवार यांची हकालपट्टी तर जयंत पाटील यांची विधीमंडळ...

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी जयंत पाटील यांची निवड झाली आहे. अजित पवार यांची पक्षाच्या गडनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्टवादी काँग्राच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत...

पुणे मेट्रोसाठी राज्य शासनाचे सर्वतोपरी सहकार्य

पुणे :  उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुणे मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. आज पहाटे सहा वाजता त्यांनी संत तुकाराम नगर स्टेशन येथे जाऊन प्रत्यक्ष कामाची...