भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी डॉ.एस.एस.गडकरी पुरस्कार
मुंबई : प्रशासकीय सेवेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून लोकहितार्थ कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना भारतीय लोक प्रशासन संस्थेच्यावतीने माजी सनदी अधिकारी डॉ.एस.एस.गडकरी यांच्या नावे पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्काराचे हे चौथे वर्ष...
बँकेचं 70 लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड न केल्याचा धनंजय मुंडेंवर आरोप
मुंबई (वृत्तसंस्था) : पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेनं राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे यांच्या पुण्यातल्या फ्लॅटचा प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. मुंडे यांनी बँकेचं 70 लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड...
महाराष्ट्रातल्या सत्ताकारणाला नवं वळण देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी घेतली...
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळा पूर्वी पद आणि गोपनियेतेची शपथ घेतली. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवनात फडवणीस यांना शपथ दिली....
राज्यातील सर्व दिव्यांगांना एक महिन्याचे रेशन, स्वच्छता किट घरपोच मिळणार; एक महिन्याची पेन्शन ॲडव्हान्स...
बँकेतील व्यवहारही होणार रांगेशिवाय
दिव्यांग बांधवांच्या काळजीसाठी हा निर्णय - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती
मुंबई : कोरोना विषाणूच्या संकटकाळी राज्यातील दिव्यांग बांधवांना दिलासा देण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत विशेष...
भारतीय लोकशाही नेतृत्व संस्थेच्या प्रतिनिधींनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबई : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथील भारतीय लोकशाही नेतृत्व संस्था येथे प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींनी शनिवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन सुशासन, समाजकारण यांसह विविध विषयांवर अनौपचारिक...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंड्याचं राज ठाकरे यांच्या हस्ते अनावरण :अमित ठाकरे याच्या राजकारण...
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेबठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज गोरेगाव इथल्या नेस्को मैदानावर मनसेचं अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाच्या निमित्तानं आज सकाळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या नव्या झेंड्याचं...
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाचे यशवंतराव चव्हाण राज्य वाड्ःमय पुरस्कार जाहीर
मुंबई : उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीसाठी मराठी भाषा विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. राज्य व राज्याबाहेरील मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती करणाऱ्या लेखकांचा...
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा राज्यापालांकडे दावा
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं राज्यापालांकडे राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठीचा दावा केला आहे. यासंदर्भात एकनाथ शिंदे, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात या तीनही पक्षांच्या विधीमंडळ गटनेत्यांच्या...
करोना व्हायरस : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३९९७ प्रवाशांचे स्क्रिनिंग
आठ प्रवासी खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत 3997 प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे. या मध्ये...
तृतीयपंथीय कल्याण मंडळाची लवकरच स्थापना – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : राज्यातील तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या तज्ज्ञांचा समावेश असलेले तृतीयपंथीय कल्याण मंडळ शासन निर्णय होऊनही प्रलंबित आहे. हे मंडळ तात्काळ अस्तित्वात आणण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तृतीयपंथीयांच्या...









