महिलांनी आर्थिक सक्षमीकरणासाठी उद्योगांकडे वळावे – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे आवाहन

मुंबई : महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी माण प्रतिष्‍ठान करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी उद्योग-व्यवसायांकडे वळणे गरजेचे आहे. या महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी राज्यशासन विविध योजना राबवत असल्याचे विधानपरिषदेच्या...

कुडाळ शहर होणार केरोसीन मुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : अन्न आणि नागरी पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्देशांप्रमाणे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी वेळोवेळी जिल्हा मुख्यालय आणि तालुका मुख्यालय केरोसीन मुक्त करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. यानुसार...

भाजप शहीदांचा अपमान करत आहे -सतेज पाटील

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २६/११ च्या  दहशतवादी हल्ल्याच्या पुर्नचौकशीची मागणी करुन भाजप शहीदांचा अपमान करत आहे असं गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना आज म्हटलं आहे. ते कोल्हापूर इथं वार्ताहरांशी बोलत...

सोलापूरमध्ये ‘चेस दि व्हायरस’ प्रभावीपणे राबवा

आरोग्य सुविधा वाढविण्यावर तातडीने भर द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सोलापूर जिल्हा, पालिका प्रशासनाला निर्देश मुंबई : सोलापूरमधील रुग्णांची झपाट्याने वाढती संख्या थोपवा, ‘चेस दि व्हायरस’ मोहीम प्रभावीपणे राबवून...

शिवछत्रपतींच्या मार्गावरच हा महाराष्ट्र पुढे जाईल-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांनी घेतले किल्ले शिवनेरीवर शिवजन्म स्थळाचे दर्शन पुणे : सामान्य रयतेच्या कल्याणासाठी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. दीन, दलित, आदिवासी, शोषित, शेतकरी, शेतमजूर, महिलांच्या कल्याणाची प्रेरणा शिवछत्रपतींच्या कार्यातूनच आम्हाला मिळाली...

प्लास्टिक पॅकींग, वेष्टणे, मोकळ्या बाटल्या आदींच्या कचरा व्यवस्थापनासाठी पुढे येण्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे...

मुंबई : पॅकींगसाठी प्लास्टिकचा वापर करावा लागणाऱ्या विविध उत्पादनांच्या कंपन्यांसमवेत आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बैठक घेतली. बिस्लरी, प्रॉक्टर अँड गॅम्बल, आयटीसी, हिंदुस्थान युनिलिवर, हल्दीराम, कोका कोला, कॅडबरी,...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखल केला विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्याशिवाय शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे यांनी, राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी तर काँग्रेसकडून...

‘हुनर हाट’ हे भारताचे प्रतिकात्मक स्वरुपच – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयातर्फे आयोजित ‘हुनर हाट’ प्रदर्शनाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन मुंबई : ‘हुनर हाट’ हे भारताचे प्रतिकात्मक स्वरुपच आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स...

‘ई-समिट’ मधून तरुणांच्या स्टार्टअप्सना प्रोत्साहन; २२ हजार विद्यार्थी, उद्योजक, इन्व्हेन्टर यांचा सहभाग

मुंबई : महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) यांच्या संयुक्त विद्यमाने तरुणांसाठी आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ई-समिटमध्ये सुमारे 20 ते 22 हजार विद्यार्थी, उद्योजक,...

मोफत शिक्षण हक्क अधिनियम 2009 च्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक संपन्न

नागपूर : मोफत शिक्षण हक्क अधिनियम 2009 च्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) विद्यार्थ्यांना शाळेमध्ये  पाठ्यपुस्तक आणि गणवेश...