महाराष्ट्र स्टार्टअप वीक २०२० मध्ये कर्झा टेक्नोलॉजीची निवड

महाराष्ट्र सरकारकडून १२ महिन्यांच्या कालावधीत पथदर्शी उपक्रमात पाठबळ आणि मार्गदर्शन मिळणार मुंबई : मुंबईतील फिनटेक स्टार्टअप कर्झा टेक्नोलॉजीजची महाराष्ट्र स्टार्टअप वीक २०२० अंतर्गत राज्यातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणा-या २४ विजेत्यांमध्ये निवड...

कोरोनावरची लस घेतली तरी जोपर्यंत कोरोनाचं समूळ उच्चाटन होत नाही तोपर्यंत काळजी घ्यावीच लागेल...

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनावरची लस घेतली तरी जोपर्यंत कोरोनाचं समूळ उच्चाटन होत नाही तोपर्यंत काळजी घ्यावीच लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल दैनिक सकाळच्या सुवर्ण...

जलदूत – जलसंवर्धन रथाचा शुभारंभ

निसर्गाचे पावित्र्य राखण्याकरिता जलसंवर्धन आवश्यक - कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरोच्या वतीने जलशक्ती अभियानाची चित्ररथाद्वारे जनजागृती अमरावती : भारत सरकारच्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो व राष्ट्रीय सेवा योजना...

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडनवीसांच केदारनाथाचं दर्शन

मुुंबई : राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी उद्या होणा-या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज सकाळी उत्तराखंडमधल्या चारधामांपैकी एक असलेल्या केदारनाथाचं दर्शन घेऊन आशीर्वाद मागितले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडनवीसही...

विधानसभेत लोकसभा निवडणुकीप्रमाणे यश नं मिळाल्याचं आत्मचिंतन करू – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीप्रमाणे भाजपाला यश नं मिळाल्यानं आम्ही चिंतेत आहोत मात्र याचं आत्मचिंतन करू असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. कोल्हापुरात घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत...

स्मार्टफोन पॉवर बँक रेंटल सेवा ‘स्पाईक’ लॉन्च

मुंबई : देशातील डिजिटायझेशनला अधिक वेग देत, जस्ट डायलचे सह संस्थापक रमाणी अय्यर यांनी ‘स्पाइक’ नावाची स्मार्टफोन पॉवर बँक भाड्याने (रेंटल) देण्याची सेवा नव्याने सुरु केली आहे. श्री अय्यर हे...

कोरोना विषाणुचे रुग्ण शोधण्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या अग्रेसर भूमिकेमुळे गेल्या महिनाभरात मोठ्या संख्येने रुग्ण...

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणुचे रुग्ण शोधणं, त्यांच्या चाचण्या आणि उपचारांमधे राज्य सरकारच्या अग्रेसर भूमिकेमुळे गेल्या महिनाभरात या संसर्गाचे रुग्ण मोठ्या संख्येनं सापडल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पीटीआय...

पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

राज्यपालांच्या हस्ते 'परमार्थ रत्न 2019' पुरस्कार अमला रुईया यांना प्रदान मुंबई : पर्यावरणाचे संरक्षण ही सर्वांचीच जबाबदारी असून प्रत्येकाने त्यात सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले. परमार्थ सेवा...

मराठा आरक्षण: ज्येष्ठ वकिलांना बदलले नाही

सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडणार - सुभाष देसाई नागपूर : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील याचिकांमध्ये राज्य शासनाची बाजू मांडणारे वकील बदलल्याच्या काही बातम्या समाजमाध्यमामध्ये तसेच काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत....

ईडीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध राऊत यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ईडी अर्थात सक्त वसुली संचालनाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या गंभीर आरोपांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसाचं विशेष तपास पथक तयार केलं असल्याचं गृहमंत्री...