श्रमिक ट्रेनद्वारे परराज्यांतील २३०० मच्छीमार आपापल्या गावी रवाना
मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख यांनी केली मच्छीमारांची गावी परतण्याची व्यवस्था
मुंबई : मासेमारी हंगामाच्या शेवटच्या दिवशी (31 मे) परराज्यांतील मच्छीमार/ खलाशांना गावी जाता यावे, यासाठी रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून उत्तरप्रदेश व आंध्रप्रदेश मधील मच्छीमारांना...
आष्टी (श.) वाढीव पाणीपुरवठा योजना अप्पर वर्धा धरणातून प्रस्तावित करुन मंजुरी मिळण्याबाबत आढावा बैठक...
नागपूर : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान कार्यक्रमांतर्गत आष्टी (श.) वाढीव पाणीपुरवठा योजना अप्पर वर्धा धरणातून प्रस्तावित करुन मंजुरी मिळणेबाबत आज विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात...
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचे नियमित शासन सेवेत समायोजन करण्याबाबत कार्यवाही करा
मुंबई: राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवाप्रवेश नियमात विहित पद्धतीने बदल करुन या कर्मचाऱ्यांना नियमित शासन सेवेत तातडीने समायोजित करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष श्री.नाना...
छत्रपती शिवाजी महाराजांचे तेज संपूर्ण जगात पसरविणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : आपल्या प्रत्येकाच्या हृदयात छत्रपती शिवरायांचे अढळ स्थान आहे. प्रत्येक चांगल्या कामात शिवरायांचे स्मरण नकळत होत राहते. सध्या वातावरण चांगले आहे पण तोंडावर मास्क आहे. छत्रपती दैवत का...
५० वर्षापेक्षा जास्त वयाच्या रुग्णांना सक्तीचा संस्थात्क विलगीकरणाचा निर्णय राज्य सरकारकडून रद्द
मुंबई (वृत्तसंस्था) : ५० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना सक्तीनं संस्थात्क विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं रद्द केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या आढावा बैठकीत...
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांसाठी हब तयार करणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती
मुंबई : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी आवश्यक असे सर्वात पोषक वातावरण महाराष्ट्रात आहे. या उद्योगांच्या वाढीसाठी राज्यात इन्क्युबेशन हब तयार करण्यात येणार असून आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचे राज्यात स्वागत आहे, असे उद्योगमंत्री श्री.सुभाष...
उत्तम तुपे यांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
माती आणि माणसं यांच्याशी नाळ जुळलेला कसदार साहित्यिक महाराष्ट्राने गमावला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक झुलवाकार उत्तम बंडू तुपे यांच्या निधनाने माती आणि माणसं यांच्याशी नाळ जुळलेला...
शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी बँकांनी सहकार्य करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक
मुंबई : शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ वेळेत देण्यासाठी बँकांनी अचूक माहिती तात्काळ सादर करावी. खरीप हंगाम 2020 साठी शेतकऱ्यांना पीककर्ज घेण्यासाठी पात्र...
अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई : राज्याच्या काही भागात अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे नुकसान झाले असून बाधित घटकांचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.
राज्यातील जनतेच्या पाठीशी...
हंजर बायोटेक कंपनीच्या गैरव्यवहार प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी – एकनाथ शिंदे
मुंबई : कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करून खत तयार करणाऱ्या नागपूर येथील हंजर बायोटेक कंपनीच्या गैरव्यवहार प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी...









