हिंगणघाट पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट इथे घडलेल्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारने उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे.
पंचवीस वर्षांच्या शिक्षिकेला जाळून मारण्यात आल्याच्या या घटनेने समाजात...
हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीन चहापानाचा कार्यक्रम होणार आहे, तर विरोधी पक्ष आणि सहयोगी पक्षांची बैठक आयोजित करण्यात...
राज्यात आतापर्यंत १३ लाख ७२ हजार लाभार्थ्यांचं कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आतापर्यंत १३ लाख ७२ हजार लाभार्थींचं कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झालं आहे.
मुंबईतल्या लसीकरण केंद्रांवर अपेक्षेहुन जास्त नागरिकांनी रांगा लावल्या असून गेल्या ३ दिवसांत सुमारे २०...
राज्यपालांनी घेतले करवीर निवासिनीचे दर्शन
कोल्हापूर : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज करवीर निवासिनी अंबाबाई-महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे...
सातारा सैनिक शाळेतील प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध
5 जानेवारी 2020 रोजी प्रवेश परीक्षा
मुंबई : सैनिक शाळा सातारा येथील सन 2020-21 च्या सत्रातील ६ वी आणि ९ वीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून प्रवेशासाठी ठराविक नमुन्यातील...
मुंबईत कर्करोगग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांच्या निवासाची व्यवस्था व्हावी यासाठी म्हाडाच्या १०० सदनिका टाटा मेमोरियल रूग्णालयाला...
मुंबई: मानवतेच्या दृष्टीकोनातून मुंबई शहरात कर्करोगग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांची व काळजीवाहू व्यक्तींच्या निवासाची सोय करता यावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) उपलब्ध करून दिलेल्या १००...
मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागात पावसाचा कहर
मुंबई (वृत्तसंस्था) : विदर्भ, मराठवाडा, आणि उत्तर महाराष्ट्रात कालपासून मुसळधार पाऊस सुरु असून अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही भागात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून बऱ्याच ठिकाणी शेतीचं...
माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सहकारमहर्षी दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विधान भवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास माजी राज्यपाल डॉ. डी.वाय.पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण
मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, उपसचिव प्रशांत मयेकर, डॉ सुदिन गायकवाड, अनिष परशुरामे...
पालक सचिवांनी घेतला दुष्काळ परिस्थिती नियोजन आढावा
भंडारा : दुष्काळ परिस्थिती नियोजनाचा सहकार विभागाच्या प्रधान सचिव तथा जिल्हा पालक सचिव आभा शुक्ला यांनी आढावा घेवून जिल्ह्यात सुरु असलेल्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. परिषद कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय येथे...