चंद्रपूर, गडचिरोलीतल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधले वर्ग ४ ऑगस्टपासून सुरू होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा पुढच्या मंगळवारपासून सुरू आहेत. राज्यात कोरोना विषाणूचे संकट पाहता सर्वत्र ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू आहेत. मात्र, चंद्रपूर, गडचिरोली सारख्या...

राज्यात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विविध कार्यक्रमांद्वारे अभिवादन

मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी होत आहे. त्यानिमित्त राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम होत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्वामी विवेकानंद आणि...

शिवसेनेच्या उपनेतेपदी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील

मुंबई : शिवसेनेच्या उपनेतेपदी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती झाली आहे. शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत झालेल्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा...

क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

मुंबई : सामाजिक समतेचे पुरस्कर्ते, स्त्रीशिक्षणाचे प्रणेते, क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले असून, थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांचे सत्यशोधक विचार,...

जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो अशी प्रार्थना मी गणरायाच्या चरणी केली आहे. कोरोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या संकटातून  आपली मुक्तता व्हावी म्हणून आपण सर्वानी एक...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण

मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण  गगराणी, उपसचिव प्रशांत मयेकर, डॉ सुदिन गायकवाड, अनिष परशुरामे...

अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा- 2019

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने 30 जून 2019 मध्ये घेतलेल्या अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परिक्षेच्या लेखी भागाच्या निकालावर आधारित मुलाखत/व्यक्तीमत्व चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे अनुक्रमांक जाहीर करण्यात आले आहेत....

राज्यातील पूरग्रस्तांना एमआयडीसीकडून भरीव मदत

मुंबई : कोकण किनारपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे २५ हजार पूरग्रस्त कुटुंबियांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने जीवनावश्यक वस्तुंची मदत रवाना करण्यात आली. यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पुढाकार घेतला. महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या...

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होणार नाही याची काळजी घेण्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्र्यांचे...

मुंबई (वृत्तसंस्था) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, मिठाई तसंच अन्य खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होऊ नये यासाठी प्रशासनानं दक्ष रहावं, असे निर्देश अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी काल पुण्यात दिले. शासकीय...

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ- वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबई : राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्ता ९ टक्क्यांहून १२ टक्के करण्यात आल्याची माहिती वित्त व...