भांडुप मॉल दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत भांडुप इथं मॉल आणि त्यातल्या रुग्णालयामध्ये आग लागून झालेल्या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी उपायुक्त प्रभात रहांगदळे यांना दिले आहेत....

येत्या दोन दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात येत्या दोन दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट आणि पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. मराठवाडा आणि विदर्भात परवा...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोयना धरणाची पाहणी केली

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोयना धरणाची पाहणी केली. यावेळी त्यांनी धरणातील पाणीसाठा, पायथा विजगृह प्रकल्प, पाणी वाटप नियोजन, पाणीसाठा किती दिवस पुरेल तसंच धरण परिचालन...

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्तपदांसाठी ५ जूनला मतदान

मुंबई : पालघर, धुळे, नंदुरबार, वाशीम, नागपूर आणि अकोला जिल्हा परिषदेतील 2 निवडणूक विभागांच्या आणि पंचायत समितीतील 6 निर्वाचक गणांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 जून 2022 रोजी मतदान; तर 6 जून 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने आज केली. दुरबार जिल्हा परिषदेच्या चितवी (ता. नवापूर) आणि अकोला...

कोविड-19 विरोधात महाराष्ट्रामध्ये खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने दिलेले मदतपुर्ण योगदान

मुंबई : खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने मुंबई, ठाणे आणि पालघर इथल्या स्थलांतरित कामगारांना खाद्यान्नाची पाकिटे वितरित करण्यासाठी दोन स्वयंसेवी संस्थांशी करार केला आहे. दहीसर (पूर्व) इथल्या राजश्री शाहू मानव विकास बहुउद्देशीय...

राज्यात काल ३ हजार ५६ रुग्ण बरे तर ३ हजार ७५ नव्या रुग्णांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ३ हजार ५६  रुग्ण बरे होऊन घरी गेले, ३ हजार ७५ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ३५ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ६४ लाख...

मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातल्या ८ मनपा आणि ७ नगरपालिका क्षेत्रासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्थापन...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई महापालिका वगळून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील ८ महानगरपालिका आणि ७ नगरपालिका क्षेत्राकरिता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्थापन करायला आज राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. कोविड परिस्थितीमुळे...

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांने ४९ हजाराची पातळी ओलांडली

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांने आज ४९ हजाराची पातळी ओलांडली. दिवसअखेर निर्देशांक ५२१ अंकांची वाढ झाली आणि तो ४९ हजार ३०४ अंकांच्या नव्या उंचीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर...

पावसाळ्यात एकमेकांत समन्वय ठेऊन काम करण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड 19 चा मुकाबला करत असतानाच येणाऱ्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींनाही समर्थपणे तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकमेकांत चांगला समन्वय ठेऊन काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

राज्यपालांच्या हस्ते उत्तर पूर्व मुंबईतील कोरोना योद्धांचा सत्कार

मुंबई : सेवेचे फळ मिळो वा न मिळो, भारतातील प्रत्येक व्यक्तींमध्ये करुणा, सेवाभाव व इतरांना मदत करण्याची उपजत भावना आहे. ‘सेवा परमो धर्म’ ही येथील शिकवण आहे. हा करुणा भाव व सेवाधर्म जोपासला तर...