राज्यात कोविड-१९ रुग्णांची संख्या ३६ हजारापेक्षा जास्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोविड-१९ च्या ३६ हजार २६५ नव्या रुग्णांची नोंद झाली. मुंबईत सर्वाधिक २० हजार १८१ रुग्ण आढळले आहेत. राज्यात आता अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या १ लाख...
चारा छावण्यांमधील जनावरांसाठी टॅंकरद्वारे पाणी देण्याचा निर्णय
मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
राज्यात प्रथमच शेळ्या-मेंढ्यांसाठी चारा छावणी सुरू करणार
मुंबई : राज्यातील दुष्काळी भागात सुरू असलेल्या चारा छावण्यांमधील जनावरांसाठी टॅंकरद्वारे पाणी देण्याचा तसेच राज्यात प्रथमच...
अमरावतीमध्ये कापसाला विक्रमी नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा दर
मुंबई (वृत्तसंस्था) : अमरावतीत खाजगी बाजारात काल नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी विक्रमी नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. कापसाला मिळालेला जिल्ह्याच्या इतिहासातला हा सर्वाधिक दर ठरला...
मराठी भाषेच्या संवर्धन, समृद्धतेसाठी निधीची कमतरता नाही-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मराठी सक्तीच्या मुख्यमंत्र्यांच्या धोरणाचे साहित्यिकांच्या शिष्टमंडळाकडून स्वागत
मुंबई : डिजिटल शाळा, नाविन्यपूर्ण उपक्रमातून आज मराठी शाळांकडे ओढा वाढतो आहे. मराठी नुसती टिकवायची नाही, तर वाढली पाहिजे, अधिक समृद्ध केली पाहिजे....
नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना देशभरातून अभिवादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज १२५वी जयंती आहे. यानिमीत्तानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम.व्यंकैय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. आपल्या स्वतंत्र...
जीएसटी प्रॅक्टिशनर्सच्या नावनोंदणी पुष्टीकरणासाठी १२ डिसेंबरला परीक्षा
मुंबई : राष्ट्रीय सीमा शुल्क, अप्रत्यक्ष कर आणि नार्कोटक्स अकादमी (नासेन) यांच्या २८ मे २०१८ रोजीच्या अधिसूचनेनुसार वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रॅक्टिशनर्सच्या नाव नोंदणीच्या पुष्टीकरणासाठी १२ डिसेंबर २०१९ रोजी...
जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम
मुंबई : सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांमार्फत दि. 01 ते 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
सन 2021-22 या वर्षात शैक्षणिक,...
महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२५ अंतर्गत २००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री
मुंबई : महाराष्ट्र शासनाने 3 वर्षे मुदतीचे 2000 कोटी रुपयांचे रोखे विक्रीस काढले आहे. विक्री शासनाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेला रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या...
परळी वैजनाथ तीर्थक्षेत्रास ३५ कोटी रुपयांचा निधी – सुधीर मुनगंटीवार
मुंबई : परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांसाठी 35 कोटी रुपयांचा निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या 35 कोटी...
राज्यात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ७१ शतांश टक्के
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ७१ शतांश टक्के झालं आहे. काल ९४२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. ६७८ नव्या रुग्णांची नोंद झाली....






