रु. २,२१५ कोटींच्या बोगस बिलांसंदर्भात जीएसटी विभागाकडून सूत्रधारास अटक
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून बोगस बिलांसंदर्भात सुरु असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत नंदकिशोर बालूराम शर्मा (वय ४२) यांस दि.०४ एप्रिल २०२२ रोजी अटक करण्यात आली.
मे. साई गुरु...
राज्यातल्या बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी कायम ठेवण्याचे अजित पवार यांचे संकेत
मुंबई (वृत्तसंस्था) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडी कायम राहणार असून, काही जिल्ह्यांमध्ये तिथल्या स्थानिक स्थितीनुसार निर्णय घेतला जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत...
पोषण अभियान क्षेत्रीय कार्यशाळेचे १२ एप्रिल रोजी आयोजन
मुंबई : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश ही राज्य व दादरा आणि नगर हवेली, दिव आणि दमण या केंद्र शासित प्रदेश यांच्या...
ऐतिहासिक किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनासाठी शासन कटिबद्ध – पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचे स्पष्टीकरण
ऐतिहासिक किल्ल्यांचा हॉटेलिंगसाठी वापर ही बातमी चुकीची
मुंबई : राज्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि छत्रपती शिवरायांच्या शौर्याचे साक्षीदार असलेल्या किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. या किल्ल्यांचा वापर...
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या नामंजूर झालेल्या पीक विम्याच्या दाव्यांप्रकरणी कृषी विभागानं आढावा घेण्याचे सभापती रामराजे नाईक...
मुंबई (वृत्तसंस्था) : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पीक विम्याचे दावे नामंजूर झाल्याप्रकरणी, कृषी विभागानं प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आढावा घ्यावा असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज विधानपरिषदेत...
करंजवण धरण ते मनमाड शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्र्यांची मान्यता
मुंबई : मनमाड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा स्रोत उपलब्ध नसल्याने सातत्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यावर उपाययोजना म्हणून करंजवण धरण ते मनमाड शहर थेट पाईपलाईन वाढीव पाणीपुरवठा योजनेचा...
मनु कुमार श्रीवास्तव राज्याचे मुख्य सचिव
मुंबई : राज्याचे मुख्य सचिव म्हणून गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांची आज नियुक्ती करण्यात आली. त्यांनी मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडून मुख्य सचिव पदाची सूत्रे...
लघुपाटबंधारे योजनांच्या प्रगणनेचा अनुपालन अहवाल या आठवड्याअंती केंद्र शासनाला पाठवा – मृद व जलसंधारण...
मुंबई : केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या लघुसिंचन योजना आणि जलसाठ्यांची प्रगणना करण्याचे काम राज्यभरात सुरु आहे. याअंतर्गत राज्यातील लघुपाटबंधारे योजनांच्या प्रगणनेचे 99 टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या आठवड्याभरात...
राज्यातील नदीजोड प्रकल्प मिशन मोडमध्ये पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : राज्यातील नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याच्या दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी आणि ज्या भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशा भागात पुढील पाच वर्षात हे प्रकल्प मिशन मोडमध्ये...
२५ डिसेंबरपर्यंत राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळावा
मुंबई : अशी माहिती मुंबई शहर जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त छाया कुबल यांनी दिली.12 ते 17 डिसेंबर, 2021 रोजी राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. मुंबई शहर जिल्ह्यातील...