“प्लास्टिकमुळे होणारं प्रदूषण रोखा” ही यंदाच्या पर्यावरण दिनाची संकल्पना

मुंबई (वृत्तसंस्था) : 5 जून,अर्थात जागतिक पर्यावरण दिन. पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं 1973 पासून जगभरात पर्यावरण दिन साजरा केला जातो. “प्लास्टिकमुळे होणारं प्रदूषण रोखा” ही यंदाच्या पर्यावरण दिनाची...

नव्या कोरोनाबाधितांची संख्या अशीच वाढत राहिली तर पुन्हा मास्क सक्ती करण्याचा उपमुख्यमंत्र्याचा इशारा

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर मास्क वापराचे निर्बंध पुन्हा लागू करावे लागतील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितलं. मुंबईत आज जनता दरबार कार्यक्रमानंतर...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घेतले गणेशाचे दर्शन

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी  सहकुटुंब गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केंद्रीय...

खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या रकमेत वाढ करणार – गिरीष महाजन

मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या सरकारच्या काळात ठरवलेल्या पारितोषिकांच्या रकमेत लक्षणीय वाढ करणार असल्याचं क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केलं. ते आज माटुंग्यात खेळाडूंच्या सत्कार समारंभात बोलत होते. यावेळी  कमलेश...

इयत्ता दहावीची परिक्षा उद्यापासून सुरू

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता दहावीची परिक्षा उद्यापासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी एकूण १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे,...

सार्वजनिक ठिकाणी भोंगांच्या वापराबाबत राज्य सरकार लवकरच मार्गदर्शक तत्त्वं प्रसिद्ध करणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात सार्वजनिक ठिकाणी भोंग्यांच्या वापराबाबत राज्याचे पोलिस महासंचालक, मुंबई पोलिस आयुक्तांसह मार्गदर्शक तत्वे तयार करतील, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं आहे. पुढील एक दोन...

इतर मागास बहुजन कल्याण विभाग धनगर समाजाच्या उन्नतीच्या योजना प्रभावीपणे राबविणार

सनियंत्रण करण्यासाठी समिती मुंबई (वृत्तसंस्था) : धनगर समाजाच्या उन्नतीकरिता प्रभावीपणे योजना राबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक शक्तीप्रदत्त समिती नियुक्त करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

देशातल्या सगळ्याच धार्मिक स्थळांवरचे भोंगे उतरवण्याचं राज ठाकरे यांचं आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) : संपूर्ण देशातल्या सगळ्याच धार्मिक स्थळांवरचे भोंगे खाली आणायला हवे, गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा प्रलंबित मुद्दा निकाली काढण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचं आवाहन, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज...

पालघर जिल्ह्यात फुफ्फुसांत संसर्ग झाल्याने मुलीचा मृत्यू

मुंबई (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यात डहाणू आदिवासी विकास प्रकल्पातल्या झाई शासकीय आश्रमशाळेत नऊ वर्षांच्या एका मुलीला फुफ्फुसांत संसर्ग झाल्यानं काल मृत्यू झाला.  मृत  विद्यार्थीनीचं शवविच्छेदन मुंबईच्या  जे.जे. रुग्णालयात झालं. त्यात...

बच्चू कडू यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई (वृत्तसंस्था) : माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांना गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. राजकीय आंदोलना दरम्यान मंत्रालयात अधिकाऱ्यांशी हुज्जत घातल्या...