कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचं पालन करत राज्य विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन, आजपासून मुंबईत सुरु झालं. विधानसभा आणि विधानपरिषदेच्या कामकाजाला आज वंदेमातरम्नं सुरुवात झाली. आज पहिल्याच दिवशी, २९ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी...

अहमदनगरच्या जोडप्याला मारहाण प्रकरणाची उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यामार्फत चौकशी – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : अहमदनगर येथे महिला व तिच्या पतीला मारहाणीचा व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत आणि एकदंरीतच या प्रकरणाबाबत भारतीय पोलीस सेवेतील महिला अधिकाऱ्यामार्फत एक महिन्याच्या आत चौकशी केली जाईल, असे गृहमंत्री...

ताडदेव परिसरातल्या कमला इमारतीला लागलेल्या आग प्रकरणी चौकशी करण्यासाठी महानगरपालिकेनं नेमली समिती

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत ताडदेव परिसरातल्या कमला इमारतीला आग लागून ६ जणांचा मृत्यू आणि इतर २३ जण जखमी झाल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी महानगरपालिकेनं उपायुक्त-परिमंडळ २ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे....

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत भूमिहिनांना एक लाख रुपयांचे अनुदान

मुंबई (वृत्तसंस्था) : पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदानात वाढ करून ५० हजार रुपयांवरुन ते १ लाख रुपये करण्याचा निर्णय...

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य शिबिरांचं आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून येणाऱ्या वारकरी, आणि भाविक यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पंढरपूर इथं आरोग्य शिबिर आयोजित करण्याचे आणि  त्यांना पिण्यासाठी नाममात्र दरात स्वच्छ पाणी उपलब्ध करून...

राज्यातल्या शाळा ठरल्याप्रमाणे एक डिसेंबरला सुरू होणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची ग्वाही

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या शाळा ठरल्याप्रमाणे एक डिसेंबरला सुरू होतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ओमायक्रॉनची राज्यात कुठेही लागण झाल्याचं अजून आढळलेलं नाही. त्यामुळे चिंतेचं कुठलंही कारण...

नाशिक महापालिका कोरोना उपाय योजनांसाठी सज्ज

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक शहरात कोरोना बधितांची संख्या वाढत असून त्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका उपाय योजनांसाठी सज्ज झाली आहे. शहरात समाज कल्याण विभाग आणि मेरी या २ ठिकाणी कोविड केंद्र...

एसटी महामंडळ बसगाड्यांच्या पुनर्बांधणी, पुन:स्थितीकरणासाठी वित्तमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार ३९ कोटी रुपये वितरित

मुंबई : एसटी महामंडळ बसगाड्यांच्या पुनर्बांधणी आणि पुन:स्थितीकरणासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार 39 कोटी रुपये आज महामंडळाला वितरित करण्यात आले असून या निधीतून एसटीच्या 300 बसगाड्यांची...

राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले २१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात रत्नागिरी जिल्ह्यात ९ रुग्ण, जळगाव ७, मुंबई २, तर पालघर, सिंधुदुर्ग, आणि ठाणे जिल्ह्यात...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिल्या होळीच्या शुभेच्छा

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्याला आरोग्यसंपन्न आयुष्याचा निरोगी श्वास देणारी ही सृष्टी आता दृष्टीआड करून चालणार नाही. त्यामुळेच जेंव्हा आपण होलिका...