२० ते ३० वयोगटातल्या युवकांमध्ये वाढत असलेल्या हृदयविकाराबद्दल राज्यपालांकडून चिंता व्यक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : देशातल्या २० ते ३० वयोगटातल्या युवकांमध्ये वाढत असलेलं हृदयविकाराबद्दल राज्यपाल रमेश बैस यांनी चिंता व्यक्त केली आहे. हे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी हृदयविकार तज्ञांनी मार्गदर्शन करावं असं...

५० वर्षापेक्षा जास्त वयाच्या रुग्णांना सक्तीचा संस्थात्क विलगीकरणाचा निर्णय राज्य सरकारकडून रद्द

मुंबई (वृत्तसंस्था) : ५० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना सक्तीनं संस्थात्क विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं रद्द केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या आढावा बैठकीत...

पर्यावरण रक्षण आणि पर्यटनाच्या विकासासाठी मंत्री आदित्य ठाकरे यांचा आरे दौरा

मुंबई : विस्तारित मुंबई शहराच्या मध्यभागी असलेल्या आरे जंगलाला आज पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. आरे येथील जी ६०० एकर जागा जंगल म्हणून घोषित केली आहे....

केंद्रीय पथकांच्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश कोरोनाशिवाय इतर रुग्णांनादेखील उपचार मिळणे गरजेचे मृत्यू दर कमी करणे, रुग्ण संख्या दुपटीचा कालावधी वाढविण्याला प्राधान्य मुंबई : राज्यातील विशेषत: मुंबई -पुण्यात कोरोनामुळे होणारा मृत्यू दर...

राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्याची शिक्षा आणि पंचवीस हजार रुपयांचा दंड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात आपल्या संपत्तीबद्दल खोटी माहिती दिल्या प्रकरणी राज्यमंत्री बच्चू कडू यांना न्यायालयानं दोन महिन्याची शिक्षा आणि पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. बच्चू...

पंढरपूरला जाण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

मुंबई (वृत्तसंस्था) : आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या आदिलाबाद - पंढरपूर आणि पंढरपूर - औरंगाबाद या विशेष रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आदिलाबाद -पंढरपूर ही रेल्वे...

राज्यांच्या तुलनेत कोरोना वाढीचा वेग किंवा मृत्यू दर महाराष्ट्रात कमी असल्याचे आरोग्य विभागाचं स्पष्टीकरण

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यानं कोविडचा मुकाबला करण्यासाठी अतिशय गांभीर्याने आणि पारदर्शकपणे पावलं उचलली, त्यामुळेच दर दशलक्ष लोकसंख्येचा विचार केला तर कोविडचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या राज्यांच्या तुलनेत कोरोना वाढीचा वेग...

चांगली वेळ लवकरच येणार आहे!

मुंबई (वृत्तसंस्था) : खूप उशीर होण्याआधीच आपण घड्याळ चेक केलं तर आपल्यावर वाईट वेळ येणारच नाही. काही नियम २४×७ पाळूया, सुरक्षित राहूया. महाराष्ट्र पोलीसांकडून वेळेचा सद -उपयोगाबाबत नागरिकांसाठी काही...

सामाजिक कार्यकर्त्या सविताताई रणदिवे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली

मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईतील निष्ठावान सैनिक, उपेक्षितांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या, ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांच्या पत्नी सविताताई रणदिवे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले...

क्लिअरट्रिपद्वारे ग्राहकांसाठी ‘ट्रॅव्हलसेफ’ सादर

सुरक्षित प्रवासाभोवतीच्या ग्राहकांच्या समस्येवर लक्ष देणारा उत्कृष्ट उपाय मुंबई : सुखकर प्रवासासाठीची वचनबद्धता अधोरेखित करत, क्लिअरट्रिप या बाजारातील नवोदित अग्रगण्य प्रवास तंत्रज्ञान मंचाने ‘ट्रॅव्हलसेफ’ हे समाधान मध्य पूर्व आणि भारतातील सर्व...