स्थायी समिती आणि शिक्षण समिती अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन!

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवडून आलेले यशवंत जाधव तसेच शिक्षण समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्ष संध्या दोशी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, यावेळी मुख्यमंत्र्यांनी...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकास आणि सुधारणांचा धडाका लावलेला आहे. त्यामुळे विरोधकांच्या छातीत धडकी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशभरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकास आणि सुधारणांचा धडाका लावलेला आहे. त्यामुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ...

बालगृहांच्या सुरक्षेसाठी बायोमेट्रिक प्रणाली आणि सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने कार्यान्वित करावेत – महिला व बालविकास...

मुंबई : बालगृहांमधील बालकांच्या सुरक्षेसाठी एका महिन्यात बायोमेट्रिक प्रणाली आणि सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावेत. बालकांना देण्यात येणाऱ्या अन्न, सुरक्षा आणि स्वच्छतेबाबतचा अहवाल दर तीन महिन्यांनी सादर करावा, असे निर्देश...

जीएसटी घोटाळाप्रकरणी एकास अटक

मुंबई : खोटी बिले देऊन शासनाची करोडो रूपयांची महसूली हानी करणाऱ्या करदात्यांविरोधात शासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत  मे.एस.एस. सर्व्हिसेस या प्रकरणाचा तपास करून या प्रकरणातील मुख्य...

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण

मुंबई (वृत्तसंस्था) : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची बाधा झाली असून काल रात्री त्यांचा अहवाल पॉजिटीव्ह आला. त्यामुळे सोमवार पासून सुरू होणाऱ्या अदिवेशनाच्या कामकाजात ते सहभागी होऊ शकणार...

एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार गुवाहाटीमध्ये दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात, बंडाचा झेंडा उभारुन आधी सुरतमध्ये मुक्काम केलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे आता आसामची राजधानी गुवाहाटी इथं पोहोचले आहेत. आपल्यासोबत ४० समर्थक आमदार असल्याचा दावा त्यांनी...

महिलांवरील अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी दिशा कायद्याच्या धर्तीवर कायदा आणण्याचे निर्देश

महिलांच्या सुरक्षिततेविषयी उपाययोजनांबाबत विधानभवनात बैठक मुंबई : महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना पायबंद घालण्याच्या दृष्टिकोनातून आंध्र प्रदेशच्या 'दिशा' कायद्याच्या धर्तीवर विधानमंडळाच्या सुरू असलेल्या अधिवेशनात कायदा आणण्यात यावा.  बनविण्यात येणाऱ्या कायद्याच्या कालबद्ध अंमलबजावणीसाठी सर्व...

उष्ण लहरींचा परिणाम रोखण्यासाठी राज्याने कृती आराखडा राबवावा

मुंबई: वाढत्या उष्ण लहरींचा परिणाम कृषी, सिंचन, ऊर्जा, वाहतूक अशा विविध घटकांवर होत असून भविष्यात यांचे प्रमाण वाढत जाणार, यासाठी राज्यस्तरावर कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत...

एंजल ब्रोकिंगने स्मार्ट एपीआय लॉन्च केले

एपीआय इंटिग्रेशन सक्षम केले मुंबई : भारतीय रिटेल गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीला चालना देण्यासाठी एंजल ब्रोकिंगने स्मार्टएपीआयच्या माध्यमातून एपीआय एकत्रिकरण सुरु केले आहे. फ्री-टू-इंडिटग्रेट फीचरद्वारे स्टार्टअप्स आणि स्टॉक सल्ल्यासह कोणताही प्लॅटफॉर्म...

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वंदे भारत रेल्वेचा प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे साथानकातून मुंबई ते सोलापूर, आणि मुंबई ते शिर्डी या दोन वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा...