रायगडला १०० कोटी रुपयांची मदत : मुख्यमंत्री

मुंबई : राज्य सरकारने रायगड जिल्ह्यासाठी तातडीची मदत म्हणून १०० कोटी रुपये दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. निसर्ग चक्रीवादळामुळं नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत....

मुंबईत ४ ऑक्टोबरपासून इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग प्रत्यक्ष सुरु करण्यास...

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत येत्या सोमवारपासून ८ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरु होत आहेत. महानगर पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी शहरातल्या कोविड स्थितीचा आढावा घेऊन या शाळा...

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. फडणवीस हे बिहार निवडणुकांच्या प्रचार दौऱ्यावर असताना त्यांना कोरोनाची लागण झाली,अशी माहिती त्यांनी आपल्या ट्वीटर संदेशात दिली...

लोककलांचे मर्म उलगडणारी संवाद मालिका प्रसारित होणार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची...

मुंबई : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत इथल्या मातीचा सुगंध ल्यालेल्या अस्सल लोककलांचे महत्त्वाचे योगदान आहे. शेकडो वर्षांची लोकप्रबोधनाची आणि लोकरंजनाची परंपरा असलेल्या राज्यातल्या लोककलांचा इतिहास, जडणघडण, लोककलांचे पूर्वीचे आणि आजचे स्वरूप यावर प्रकाश...

अखिल भारतीय नाट्यसंमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानं निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर २५ मार्च ते १४ जून या कालावधीत होणारं शंभरावे अखिल भारतीय नाट्यसंमेलन पुढे ढकलण्यात आलं आहे. अखिल भारतीय...

नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसवर झळकणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या होणार शुभारंभ मुंबई : भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्या नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे आता मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसवर झळकणार आहेत. अभयारण्यात असलेल्या एमटीडीसीच्या...

सोने, कच्चे तेल, तांबे आणि बेस मेटलची मागणी व किंमतही वाढली

मुंबई : कमकुवत अमेरिकी डॉलरमुळे जगभरातील कमोडिटी बाजारावर परिणाम केले. कमोडिटी व्यापारात गुंतवणुकदारांच्या भावनांवर परिणाम करणाऱ्या इतर कारकांमध्ये चिनी अर्थव्यवस्थेची अपेक्षेपेक्षा जास्त सुधारणा तसेच अमेरिका व चीनदरम्यान जिओपॉलिटिकल तणाव यांचा...

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात चार बिबटे

मुंबई (वृत्तसंस्था) : अमरावतीच्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात चार बिबटे आढळले आहेत.  बिबट्यांचा मुक्तसंचार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. वनविभागानं सुरक्षेच्या दृष्टीनं रात्रीची गस्त वाढवली असून दोन ट्रॅप कॅमेरे...

कॅटरिंग ब्रँड फीस्टलीचा मुंबईत प्रवेश

मुंबई: भारतातील अग्रेसर फूड टेक कंपनी फीडिंगबिलियन्स बी२बी कॉन्ट्रॅक्ट कॅटरिंग ब्रँड फीस्टलीद्वारे देशातील कर्मचा-यांना आरोग्यदायी जेवणाचा पर्याय प्रदान करीत आहे. फीस्टलीने आपली पोहोच आणखी विस्तारत आता मुंबई शहरात प्रवेश केला...

विधानपरिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी १९ ऑगस्टला निवडणूक

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या औरंगाबाद-जालना या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी 19 ऑगस्ट 2019रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. औरंगाबाद-जालना या स्थानिक स्वराज्य...