सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळाचे ९ ऑक्टोबर रोजी होणार उद्घाटन

कोकण विकासास चालना मुंबई : कोकणच्या पायाभूत सुविधांमध्ये भर टाकणारे आणि विकासाला चालना देणारे सिंधुदुर्गचे चिपी विमानतळ लवकरच खुले होणार आहे. दि. 9 ऑक्टोबर 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे...

चंद्रपुरात अवकाशातून पड़लेल्या वस्तूंच्या तपासणीसाठी इस्रोचे पथक दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) : चंद्रपूरातल्या विविध ठिकाणी काही दिवसांपूर्वी अवकाशातून पडलेल्या कथित उपग्रहाच्या अवशेषांची पाहणी करण्यासाठी इस्रोचं पथक काल चंद्रपूरात दाखल झालं. चंद्रपुरात दाखल झाल्यावर या पथकानं सिंदवाही पोलीस ठाण्याला...

मंत्रालयात निर्जंतुकीकरण अभियान

मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने मंत्रालयीन कर्मचारी व मंत्रालयात येणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी मंत्रालय परिसरात कोरोना विषाणू निर्जंतुकीकरण अभियान राबविण्यात आले. आज सकाळी दहा वाजल्यापासून याची सुरुवात...

कोविडसंदर्भात राज्यात २ लाख ७८ हजार गुन्हे दाखल; ४० हजार व्यक्तींना अटक

मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ७८ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ४० हजार १७२ व्यक्तींना अटक करण्यात आली असून ३०...

समाजातील सर्व घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प – वनमंत्री संजय राठोड

मुंबई : अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केलेला अर्थसंकल्प हा शेतकरी, कष्टकरी, आदिवासी, महिला व युवक अशा सर्व घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाचे मी स्वागत करतो...

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना शासनाचा मोठा दिलासा

संबंधित पोलिसांच्या निवृत्तीच्या तारखेपर्यंत त्यांच्या कुटुंबियांना शासकीय निवासस्थानात राहण्याची मुभा – गृहमंत्री अनिल देशमुख यांचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : कोरोनाच्या युद्धात फ्रंटलाईनवर लढताना आपला जीव गमावलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या   कुटुंबियांना राज्य...

राज्य अर्थसंकल्पीय विधीमंडळाचं अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरु होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरु होत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार २०२२- २३ या...

सामान्य वीज ग्राहकांना कमीत कमी दरात वीज देण्यासाठी शासन सकारात्मक – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

मुंबई : सर्वसामान्य वीज ग्राहकांना मिळणारी वीज ही कमीत कमी दराची असावी, याबाबत शासन सदैव सकारात्मक असल्याची ग्वाही ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिली. महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना यांच्या समवेत...

बनावट सॅनिटायझर तयार करणाऱ्या तिघांना अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सॅनिटायझरची मागणी वाढलेली असताना, नफा कमवण्याच्या हेतूने, घरातच कारखाना सुरु करून, बनावट सॅनिटायझर तयार करणाऱ्या तीन व्यक्तींना पुणे पोलीसांनी अटक केली. या...

कोविडसंदर्भात राज्यात २ लाख ८२ हजार गुन्हे दाखल; ४१ हजार व्यक्तींना अटक

मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ८२ हजार ५२३ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ४१ हजार २९१ व्यक्तींना अटक करण्यात आली असून ३१...